दुसरी

बालभारतीकडून दुसरीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल

पहिल्याच दिवशी दुसरीच्या शिक्षकांना हा मोठा धक्का बसला आहे.

Jun 17, 2019, 02:06 PM IST

दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Feb 21, 2018, 09:24 PM IST

दिवसाच्या शेवटी भारताला धक्के, विजयासाठी आणखी २५२ रन्सची आवश्यकता

दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या २८७ रन्सचा पाठलाग करताना भारतीय बॅट्समनची दाणादाण उडाली आहे.

Jan 16, 2018, 09:44 PM IST

LIVE SCORE दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

Jan 16, 2018, 04:19 PM IST

किवींना चिरडून भारताचं सीरिजमध्ये कमबॅक

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेट्सनं शानदार विजय झाला आहे.

Oct 25, 2017, 09:12 PM IST

LIVE SCORE : भारतीय बॉलर्सनी किवींना चिरडलं!

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय बॉलर्सनी चमकदार कामगिरी करत 50 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडला 230/9वर रोखलं आहे. 

Oct 25, 2017, 05:29 PM IST

भारताला सुरुवातीलाच धक्के

दुसऱ्या टी-20मध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Oct 10, 2017, 07:13 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेवरही पावसाचं संकट

ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली वनडे भारतानं २६ रन्सनं जिंकली आहे.

Sep 18, 2017, 09:48 PM IST

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी टी-20:live

जोहान्सबर्गमध्ये सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियापुढे 205 रनचं आव्हान ठेवलं आहे. पण सुरवातीलाच ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला आहे. याआधीच्या पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता. 

Mar 6, 2016, 08:13 PM IST

आज अकरावीची दुसरी यादी होणार जाहीर

आज संध्याकाळी ५ वाजता जाहीर होणार्‍या अकरावीच्या दुसर्‍या यादीनंतर बड्या, नामांकित कॉलेजबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत नाकारलेल्या ६१ हजार ५१५ प्रवेश अर्जांना ऍडमिशनची अपेक्षा.

Jul 4, 2012, 05:48 PM IST