दोन कोटी

वाळू माफियांकडून दोन कोटींची वाळू जप्त

अवैध वाळू उपसा करणाऱ्या तब्बल ९२ ट्रकवर पोलिसांनी कारवाई केलीय. 

Feb 23, 2018, 05:53 PM IST

फिल्म शुटिंगच्या दोन कोटींवर डल्ला... स्पॉटबॉय फरार!

मुंबईत सुरू असलेल्या एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान आवश्यक असणारी दोन कोटी रुपयांची रोख रोकड घेऊन एक स्पॉटबॉय फरार झाल्याचं समजतंय.   

Dec 8, 2017, 06:10 PM IST

'सामान्यां'साठीचं म्हाडाचं ४७५ चौरस फूटांचं घर दोन कोटींचं!

म्हाडाच्या नवीन जाहीरातीत घरं घेणं सामान्यांसाठी अशक्यप्राय असल्याचं दिसून येतंय. इतकंच नाही तर उत्पन्न गट आणि घरांच्या किंमतीत प्रचंड विसंगती यात आढळून येतेय. 

Sep 15, 2017, 02:05 PM IST

झी हेल्पलाईन : दोन कोटींची योजना सरपंचांच्या खिशात, 8 ऑक्टोबर 2016

दोन कोटींची योजना सरपंचांच्या खिशात, 8 ऑक्टोबर 2016

Oct 8, 2016, 08:56 PM IST

सांगलीकरांना आवडीच्या नंबरसाठी मोजलेत 2 कोटी रुपये

वाहनांच्या आकर्षक नंबरसाठी सांगलीकरांनी तब्बल दोन कोटी रुपये मोजलेत आरटीओच्या या सुविधेमुळे शासनाच्या तिजोरीतही कोट्यवधींची रक्कम जमा झालीय.

Dec 12, 2015, 04:28 PM IST

वाहनांच्या 'स्पेशल' नंबरसाठी सांगलीकरांनी मोजले दोन कोटी रुपये!

वाहनांच्या 'स्पेशल' नंबरसाठी सांगलीकरांनी मोजले दोन कोटी रुपये!

Dec 11, 2015, 10:47 PM IST

सहकार राज्य मंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघात २ कोटींना गंडा

राज्यात सर्वच जिल्ह्यात ठेविदाराना बुडविण्याचा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातून होतोय. आता याचा फटका सहकार राज्य मंत्री दादा भुसे यांनाही बसला आहे. त्याच्या मतदार संघातील त्रेसष्ट ठेवीदाराना दोन कोटी रुपयांत बुडविण्यात आल्याने सहकार खाते अडचनीत आले आहे.

Apr 14, 2015, 05:00 PM IST

अभिनेत्री प्रीती झिंटाला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

अभिनेत्री प्रीती झिंटा हिची २ कोटी रुपयांची गुंतवणूक तिच्या अंगाशी आली. कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक करूनही तिने ती केली नसल्याचा दावा ताजदार आमरोही आणि त्याच्या कुटुंबियांनी केला होता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सांगत प्रीतीन मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Dec 4, 2013, 05:39 PM IST