द वॉल

सपोर्ट स्टाफलाही श्रेय देणारा अंडर-१९ टीमचा 'द वॉल'... हिरोंचा हिरो!

१९ वर्षाखालील विश्वचषकावर भारताच्या युवा संघानं आपलं नाव कोरलं. हा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचं मार्गदर्शनं मिळालं ते 'द वॉल' अर्थात राहुल द्रविडचं... भारताला हे जगज्जेतेपद मिळवून देण्यात याच 'अनसंग हिरो'नं मोलाची भूमिका बजावली.

Feb 3, 2018, 10:01 PM IST

Video : केवळ एक रन काढून द्रविडने बॅट उंचावली, प्रेक्षकही वाजवू लागले टाळ्या

तुम्ही कधीही कोणत्याही वादात त्याला पाहिले नसेल. काहीही झालं तरी द्रविड त्याच्या एका शैलीत खेळताना दिसत होता. 

Jan 11, 2018, 10:24 AM IST

द्रविड-युवराज; खेळातले 'बॉस'

‘द वॉल’ राहुल द्रवीडचं नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारसाठी तर २०११ च्या वर्ल्डकपमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या युवराज सिंगचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्याचा निर्णय क्रिकेट नियामक मंडळानं घेतलाय.

Jul 7, 2012, 04:27 PM IST

टेस्ट क्रिकेटसाठी 'द वॉल' सरसावला...

आगामी दहा वर्षांमध्ये टेस्ट क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात येईल असा इशारा राहुल द्रविडने दिलाय. भविष्यात टेस्ट क्रिकेट टीकवण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागणार असून त्यासाठी आतापासूनच तयारीला लागलं पाहिजे, असं मत द्रविडने व्यक्त केलंय.

Jul 5, 2012, 05:38 PM IST

द्रविड ऑल टाईम बेस्टच्या यादीत ३० व्या स्थानावर

राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून शुक्रवारी निवृत्तीचा निर्णय घोषित केला. आपल्या अभेद्य फलंदाजीमुळे द वॉल ही सार्थ बिरुदावली मिरवणारा हा महान फलंदाज कसोटी क्रिकेटमधील ऑल टाईम बेस्टच्या यादीत ३० व्या क्रमांकावर आहे.

Mar 11, 2012, 09:58 AM IST

३९ वर्षाची भक्कम 'द वॉल'

टीम इंडियाचा आधारस्तंभ राहुल द्रविड आज ३९ वर्षांचा झाला आहे. वयाच्या २२ व्या वर्षी टीम इंडियात प्रवेश केलेला द्रविड गेली १५ वर्ष भारतीय क्रिकेटची अविरत सेवा करतो आहे.

Jan 11, 2012, 05:19 PM IST

टीम इंडियाची भिस्त असणार 'भिंती'वर!!!!!

मिशन ऑस्ट्रेलियामध्ये राहुल द्रविड टीम इंडियाचा सर्वात प्रमुख मोहरा असणार राहुल द्रविडवर टीम इंडियाचा सर्वाधिक विश्वास आहे.. टीम अडचणीत असताना राहुलनं अनेकवेळा मोठ्या खेळी साकरल्या आणि टीम इंडियासाठी तारणहार ठऱला.

Dec 15, 2011, 07:39 AM IST