नरबळी

वसतिगृहात नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शंकर महाराजांच्या आश्रमांतर्गत संचालित वसतिगृहात नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडालीय.  

Aug 16, 2016, 07:21 PM IST

ठाण्यातील हत्याकांड नरबळी प्रथेमुळे?

ठाणे : एकाच कुटुंबातील १४ जणांची हत्या ही नरबळी प्रथेमुळे असण्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Mar 1, 2016, 10:32 AM IST

नरबळी देण्यासाठी लातूरमध्ये तरुणाचं अपहरण

लातूर शहरातील रामनगर भागातील विक्रम मुरलीधर पांचाळ १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आलंय. पाऊस पडत नसल्यामुळे नरबळी देण्यासाठी आपले अपहरण केल्याचा एसएमएस स्वतः विक्रमने आपल्या कुटुंबियांना केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

Jan 31, 2016, 12:19 PM IST

मालाडमध्ये नरबळीचा प्रकार उघड...

मालाडमध्ये नरबळीचा प्रकार उघड... 

Jan 14, 2016, 11:43 AM IST

मायानगरी मुंबईत अंधश्रद्धेपोटी नरबळी देण्याची तयारी

 मायानगरी मुंबईत अंधश्रद्धेपोटी नरबळी देण्याची तयारी सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मालाडच्या बंजारीपाडा येथील एका घरात काही लोक नरबळी देण्यासाठी चक्क खड्डा खोदून तयार होते.

Jan 14, 2016, 09:11 AM IST

ब्राझीलमध्ये ९००० वर्षांपूर्वी धार्मिक कर्मकांडासाठी द्यायचे नरबळी

ब्राझीलमध्ये एक संशोधकांच्या टीमला तब्बल ९ हजार वर्षांपूर्वींचे मानवी कवट्या सापडल्या आहेत. नरबळी देण्याचा हा सर्वात जुना पुरावा असल्याचं पुरातत्त्व विभागाच्या संशोधकांचं म्हणणं आहे.

Sep 27, 2015, 01:02 PM IST

सावत्र आईनंच 11 वर्षांच्या दक्षचा दिला 'नरबळी'?

ठाणे जिल्ह्यातल्या कसाऱ्यामधून बेपत्ता झालेल्या अकरा वर्षांच्या दक्ष या मुलाचा मृतदेह सापडलाय. 

Jul 23, 2015, 10:45 PM IST

वर्ध्यात नरबळी: मांत्रिकानं मुलाचे डोळे, किडनी भाजून खाल्ली

संपूर्ण वर्धा जिल्ह्यात खळबळ माजवून देणार्याी रूपेश मुडे या बालकाच्या हत्याप्रकरणाचे धागेदोरे सापडले असून या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.रुपेश मुळेची हत्या अघोरी विद्येतून नरबळी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

Nov 16, 2014, 11:33 AM IST

नरबळी: दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी जीभ कापून मुलाची हत्या

ओडिशाच्या बोलनगीर जिल्ह्यात सात वर्षाच्या मुलाची जीभ कापून नरबळी देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी अंधश्रद्धेपोटी हे कृत्य करण्यात आलं. 

Sep 29, 2014, 03:46 PM IST

देवाला आपलंस करण्यासाठी बालकाचा नरबळी

मांत्रिकाच्या सहाय्याने देवाला खूष करण्यासाठी एक मन सुन्न करणारी घटना आसाम राज्यात घडलेय. सहा महिन्यांच्या आपल्या बाळाचा नरबळी दिला गेलाय. या घटनेने परिसरात हादरा बसलाय. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आलेय.

Dec 25, 2013, 01:50 PM IST

अपहरण झालेल्या सपनाचा नरबळीच!

गेल्या सात महिन्यापासून बेपत्ता सपना पळसकर या सात वर्षीय बालिकेचा गळा चिरून नरबळी देण्यात आल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यातील ८ आरोपींनी दिली आहे.

May 29, 2013, 08:33 PM IST

बालिकेचा दिला जात होता नरबळी, चौघांना अटक

यवतमाळमध्ये गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा डाव गावक-यांनी उधळून लावलाय. त्याप्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आलीए.

Nov 26, 2012, 11:35 PM IST