नवरात्री

नवरात्री २०१७: ही आहेत दुर्गा देवीची ३ रूपं

श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्री महासरस्वती ही दुर्गादेवीची रूपे आहेत.

Sep 23, 2017, 08:01 PM IST

नवरात्रीत अनवाणी चालणार्‍यांसाठी खास टीप्स

नवरात्रीच्या उत्सवामध्ये नऊ रंगांची धूम, रास-गरब्याची मज्जा सोबतीला  उपवास  आणि  आदि शक्तीचा  जागर  असतो.  

Sep 23, 2017, 12:32 PM IST

चण्डीकवचामधील नवदुर्गा म्हणजे कोण ?

चण्डीकवचामध्ये  शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा , स्कंदमाता , कात्यायनी, कालरात्री, महागौरी , सिद्धिदात्री अशा नवदुर्गांचा समावेश आहे. या नवगौरी म्हणजे नेमक्या कोण ? याबाबतची खास माहिती पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली आहे.

Sep 21, 2017, 03:31 PM IST

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात

आज घटस्थापना..शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात झाली आहे. आजपासून नऊ दिवस घरोघरी घट बसवले जातात, देवीच्या दर्शनासाठी लांबचलांब रांगा लागतात. 

Sep 21, 2017, 08:28 AM IST

नवरात्रीमध्ये आरोग्य जपून अशाप्रकारे करा उपवास

नवरात्रातील नवरंगांसोबत खुलणारी प्रत्येक गरबा रात्रीची मज्जा काही औरच असते.

Sep 20, 2017, 05:08 PM IST

नवरात्रीच्या जाहिरातीमुळे सनी लिओनीवर भडकले 'गुजराती'

पॉर्न स्टार ते बॉलीवूड स्टार बनलेल्या सनी लिओनीवर सांस्कृतिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. गुजरातमधील काही शहरातील मॅनफोर्सतर्फे  नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे मोठे होर्डिंग्ज पाहायला मिळत आहे. सनी लिओनचे मोठे चित्रही या होर्डिंगमध्ये दिसत आहेत. तथापि, होर्डिंगमध्ये कुठेही कंडोम शब्दाचा वापर केला नाहीए. 

Sep 19, 2017, 04:48 PM IST