नागपूर विद्यापीठ

नागपूर विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा 'या' तारखेपासून सुरु होणार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरु होणार आहे.  

Oct 3, 2020, 10:18 AM IST

नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलल्या

कोरोनामुळे अगोदरच लांबलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. 

Sep 30, 2020, 09:17 AM IST

डॉ. सुभाष चौधरी यांची नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

Aug 8, 2020, 03:49 PM IST

बीएच्या अभ्यासक्रमात 'माझी जन्मठेप'चा समावेश करा, नागपूर विद्यापीठात प्रस्ताव

राहुल गांधींच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यानंतर वाद

Dec 17, 2019, 11:50 PM IST

नागपूर विद्यापीठ विद्यार्थ्यांना शिकवणार 'आरएसएस'चा इतिहास

जुन्या अभ्यासक्रमात 'राईज एन्ड ग्रोथ ऑफ कम्युनिलिजम' अर्थात 'सांप्रदायिकतेचा उदय आणि वाढ' हा पाठ होता

Jul 9, 2019, 10:35 PM IST

विद्यापीठात त्याची सर्वाधिक २० पदकांची दिव्य भरारी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सर्वाधिक २० पदकांची दिव्य भरारी नागपुरच्या राहुल बजाजने घेतली आहे.

Mar 25, 2018, 06:21 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या मदतीला नागपूर विद्यापीठ आले धावून

मुंबई विद्यापीठात पेपर तपासणी रखडल्यामुळे निकाल वेळेत लागलेले नाहीत. त्यामुळे अखेर आता मुंबई विद्यापीठाने नागपूर विद्यापीठाची मदत घेतलीय. 

Jul 21, 2017, 07:24 PM IST

ABVP कार्यकर्त्यांचा राडा!

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर विद्यापीठाची सिनेटची बैठक उलथवून लावण्याचा प्रयत्न केला

Jul 19, 2013, 05:28 PM IST

पेपरफुटीवर राज्यपाल नाराज

नागपूर विद्यापीठातल्या बीकॉमच्या पेपरफुटी प्रकरणी विद्यापीठ प्रशासन खडबडून जागं झालंय. पेपरफुटीप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाची तातडीची बैठक सुरु झालीये. या बैठकीला कुलगुरु, परीक्षा नियंत्रक, अधिष्ठाता आणि चौकशी समितीचे चार सदस्य उपस्थित आहेत.

Apr 23, 2012, 07:02 PM IST