नाणी

आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकाने आणली बाथटब भरून नाणी (व्हिडिओ)

 'नाण्यांप्रती लोकांच मत बदलाव यासाठी असं केल्याचे' कोवालेंको सांगतो.

Nov 18, 2018, 08:42 AM IST

आयपीएलच्या मॅचवेळी जमलेल्या नाण्यांचं काय होतं?

क्रिकेट मॅचदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्टेडियमबाहेर असलेल्या सुरक्षा यंत्रणांकडून चोख काळजी घेतली जाते.

May 24, 2018, 10:45 PM IST

महाराष्ट्र दिन ! मुद्रा भद्राय राजते : ओळख 'महाराष्ट्राची शान' जपणाऱ्या अवलियाशी!

 नाणेसंग्रह करणाऱ्या अशोकसिंग ठाकूर यांना नांदेड शहरात एका मजुराच्या गळ्यात हे पदक लॉकेट म्हणून आढळलं, आणि... 

Apr 30, 2018, 08:45 PM IST

त्याच्या पोटातून निघाली ७२ नाणी, वायसर आणि नटबोल्ट

पालघर जिल्ह्यतल्या एका मनोरुग्णाच्या पोटात चक्क ७२ नाणी आढळून आली आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हा रुग्ण नाणी गिळत होता. साडेतीन ते चार तास दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेनंतर यशस्वीपणे ही नाणी कढण्यात आली. 

Dec 2, 2017, 09:08 PM IST

एमजीआर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येणार पाच आणि शंभर रुपयांची नाणी

दोनशे रुपयांची नवीन नोट चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकार शंभर रुपयांचे नाणे चलनात आणणार आहे.

Sep 13, 2017, 04:01 PM IST

१० रुपयांच्या नाण्यांच्या चर्चांवर आरबीआयचं स्पष्टीकरण

दहा रुपयांच्या वेगवेगळ्या नाण्यांवरून काही काळ नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Apr 9, 2017, 05:04 PM IST

१० हजारांची नाणी जमा करुन भरला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज

विधान परिषद शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. नागपुरात एका उमेदवाराने तब्बल 10 हजार रूपयांची नाणी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. विलास बल्लमवार असं या शिक्षक उमेदवाराचं नाव आहे.

Jan 17, 2017, 12:10 PM IST

बिल भरण्यासाठी त्याने दिल्ली तब्बल ४० हजारांची चिल्लर

पंतप्रधान मोदींनी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटावर बंदी आणल्यानंतर सुट्टे पैशांची चांगलीच चणचण भासायला लागलीये. हॉस्पिटलस, मार्केट या ठिकाणीही ५००, १०००च्या नोटी स्वीकारल्या जात नसल्याने लोकांची चांगलीच पंचाईत झालीये.

Nov 12, 2016, 09:47 AM IST

छंद माझा वेगळा; पाहा, संस्कारचा अनोखा छंद

छंद माझा वेगळा; पाहा, संस्कारचा अनोखा छंद

Jan 29, 2016, 03:54 PM IST

जीन्सला हा छोटा खिसा का दिलेला असतो

तुमच्या जीन्सला हा छोटासा खिसा का असतो, या मागे काही रहस्य आहे का?, तसा हा खिसा सध्या चिल्लर, तसेच चावी ठेवण्यासाठी तसेच तात्पुर्ता सेल फोन अडकवण्यासाठी महत्वाचा मानला जातो.

Jan 25, 2016, 11:25 AM IST