निदर्शनं

कॅनडामध्ये चीनविरोधात निदर्शनं, भारतासोबत अनेक देशांचे लोकं सहभागी

 कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगातील देश चीन विरोधात संताप व्यक्त करत आहेत. 

Jul 20, 2020, 02:12 PM IST

वारिस पठाणांच्या विरोधात भाजप आणि मनसेची निदर्शनं

वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर औरंगाबादमध्ये मनसेच्यावतीनं निदर्शनं करण्यात आले. यावेळी मनसेनं वारिस पठाणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांची अंतयात्रा काढली. 

Feb 21, 2020, 04:01 PM IST
Mumbai BJP Andolan On Rafale To Rahul Gandhi PT1M5S

मुबई | भाजपची राहुल गांधींविरोधात निदर्शनं

मुबई | भाजपची राहुल गांधींविरोधात निदर्शनं

Nov 16, 2019, 05:30 PM IST

युपी | डेन केबल नेटवर्क विरोधात निदर्शनं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 07:52 PM IST

'पीएफ'च्या नव्या नियमावरून बंगळुरात जोरदार निदर्शनं

भविष्य निर्वाह निधीच्या पैसे काढण्यासंदर्भातील नव्या नियमाविरोधात बंगळुरूत कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली. 

Apr 19, 2016, 07:54 PM IST

कन्हैया कुमारच्या अटकेविरोधात निदर्शनं

कन्हैया कुमारच्या अटकेविरोधात निदर्शनं

Feb 15, 2016, 05:52 PM IST

नागपूर : दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी निदर्शनं

दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी निदर्शनं

Jan 19, 2016, 05:41 PM IST

टॉपलेस महिलांकडून मुस्लिम कॉन्फ्रन्समध्ये निदर्शनं

दोन टॉपलेस महिला कार्यकर्त्यांनी पेरिसमध्ये सुरू असलेल्या मुस्लिम कॉन्फ्रन्समध्ये शिरून, ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला, सोशल मीडियावर या दोनही महिलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Sep 14, 2015, 01:32 PM IST

'वन रॅंक वन पेन्शन'साठी अण्णा हजारे आग्रही

माजी सैनिकांच्या आंदोलनामध्ये रविवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेदेखील सहभागी झाले.  'वन रॅंक वन पेन्शन' योजनेच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करणाऱ्या माजी सैनिकांना अण्णांनी पाठिंबा दिला आहे.

Jul 26, 2015, 08:19 PM IST

बेस्ट भाडेवाढीला राष्ट्रवादीचा विरोध, निदर्शनं

बेस्ट भाडेवाढीला राष्ट्रवादीचा विरोध, निदर्शनं

Feb 2, 2015, 10:22 PM IST

सलमानच्या घरासमोर तमिळ संघटनांची निदर्शनं

अभिनेता सलमान खानच्या घरासमोर तमिळ संघटनांनी निदर्शनं केली आहेत, सलमान खानने श्रीलंकेत जाऊन श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा प्रचार केला होता.

Jan 4, 2015, 12:16 PM IST