निरीक्षण गृह

निरीक्षण गृहातील मुलांना अटकाव करणं कठीण

 नाशिक शहरातील निरीक्षण गृहातून नऊ अल्पवयीन मुलं पसार झाली आहेत.

Aug 14, 2017, 01:20 PM IST

नागपूरच्या निरीक्षण गृहातून २१ मुलांचे पलायन

नागपूरातील शासकीय निरीक्षण गृहातून 21 मुलं पळून गेलीत. रविवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडलीये. निरिक्षण गृहातील कर्मचा-याच्या डोळ्यात मिरचिची पूड टाकून ही मुलं पसार झालीत. 

Apr 25, 2016, 08:07 AM IST