माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
येदियुरप्पांनी केली कारवाईची मागणी
May 22, 2018, 05:49 PM ISTकर्नाटकात निवडणूक आयोगाकडून ९४ कोटींची मालमत्ता जप्त
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा जप्त केलेल्या मालमत्तेत आठ पटीनं वाढ झालीय.
May 12, 2018, 11:04 PM ISTनिवडणूक आयोगाच्या घोषणेआधीच भाजपला कळल्या निवडणुकीच्या तारखा
डेटा चोरीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटलेला असताना आज भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आज एका नव्या वादात अडकले आहे.
Mar 27, 2018, 12:54 PM ISTओम प्रकाश रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती
मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपत आहे.
Jan 21, 2018, 08:09 PM ISTनिवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 09:31 AM ISTगुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे उद्या निकाल
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल सोमवारी (१८ डिसेंबर) लागणार आहे.
Dec 17, 2017, 07:21 PM ISTगुजरात विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 06:07 PM ISTहिमाचलमध्ये कोण मारणार बाजी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 06:06 PM ISTकाँग्रेस कार्यकर्त्यांचा निवडणूक आयोग कार्यालयाला घेराव
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना, काँग्रेसनं थेट निवडणूक आयोगाविरूद्धच मोर्चा उघडलाय.
Dec 14, 2017, 05:44 PM ISTमोदींच्या रोड शोनंतर काँग्रेसचा तिळपापड, निवडणूक आयोगाकडे तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी मतदानानंतर केलेल्या रोड शोवर काँग्रेसनं जोरदार आक्षेप नोंदवलाय.
Dec 14, 2017, 04:48 PM ISTनवी दिल्ली | काँग्रेस कार्यकर्त्यांचा निवडणूक आयोग कार्यालयाला घेराव
Dec 14, 2017, 04:45 PM ISTनिवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस
काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Dec 13, 2017, 10:42 PM ISTएका उमेदवाराने एकाच ठिकाणी निवडणूक लढवावी - निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला म्हटले आहे की एका उमेदवाराने दोन जागेवरुन निवडणूक लढवू नये.
Dec 12, 2017, 10:23 AM ISTकलंकित नेत्यांना पक्षाच्या अध्यक्षपदापासून सध्यातरी रोखता येणार नाही
गुन्हे प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तिला राजकीय पक्षाच्या अध्यक्ष होण्यापासून रोखता येण्याबाबतची याचीका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
Dec 2, 2017, 09:02 AM ISTनितीश कुमारना आव्हान, बिहारमध्ये नव्या पक्षाची स्थापना
लालूंच्या जनता दलासोबत असलेली आघाडी तोडून भाजपच्या छत्रछायेत विसावलेल्या नितीश कुमार यांच्यापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
Nov 27, 2017, 09:20 PM IST