नीना गुप्ता

'नवऱ्याला खूष ठेवायचं, एक कर्तव्य म्हणून सेक्स...', नीना गुप्ता यांचं वक्तव्य चर्चेत!

Neena gupta on sex life : एका मुलाखतीत त्यांनी  स्त्री-पुरुष समानतेबद्दल मोठं वक्तव्य (Neena Gupta Sensational statement) केलं आहे. नेमकं काय म्हणाल्या नीना गुप्ता पाहुया..

Dec 3, 2023, 12:31 AM IST

'मला वाटलं होतं मी VIP...' नीना गुप्तांना आला वाईट अनुभव, चाहत्यांनी इतक्या प्रेमानं काढली समजूत

Entertainment News : काही चेहरे इतके प्रसिद्ध होतात, वाटेतून जातायेता जरी ती व्यक्ती समोर आली तरीही तिला ओळखणं सहज शक्य होतं. असाच एक चेहरा अभिनेत्री नीना गुप्ता यांचा. 

 

Oct 5, 2023, 10:00 AM IST

Satish Kaushik Death: सतीश कौशिक यांनी गरोदर नीना गुप्ता यांना का घातली होती लग्नाची मागणी?

Satish Kaushik Death: ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कलाजगतात कौशिक यांचं योगदान मोठं. सतत हसऱ्या चेहऱ्यानं प्रेक्षकांच्या मनात घर करणारा हा अवलिया आज मात्र आपल्यात नाही. 

Mar 9, 2023, 09:40 AM IST

Private Photos : ती पार्टी, ती रात्र आणि...; विवियन रिचर्ड्स- नीना गुप्ता यांचे कधीही न पाहिलेले फोटो व्हायरल

Vivian Richards Birthday : प्रेमाचं नातं कायमच लक्ष वेधतं. किंबहुना कितीही प्रयत्न करुनही ते  लपवता येत नाही. इथं मात्र या दोघांनीही त्यांचं नातं उघडपणे स्वीकारलं. 

 

Mar 7, 2023, 01:29 PM IST

Neena Gupta VIDEO : 'मी तर पब्लिक प्रॉपर्टी...'; फोटो काढला म्हणून इतक्या का भडकल्या नीना गुप्ता?

Neena Gupta Latest Video : चित्रपटांपासून वेब सीरिजपर्यंत आपल्या अभिनयाच्या बळावर लोकप्रियता मिळवणाऱ्या नीना गुप्ता यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. ज्यावरून सध्या बरीच चर्चा सुरु आहे. 

 

Jan 20, 2023, 10:27 AM IST

दिग्दर्शकानं मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली; Neena Gupta यांचा धक्कादायक खुलासा

Neena Gupta यांनी त्यांना चित्रपटाच्या सेटवर आलेला हा धक्कादायक अनुभव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे. त्यावेळी सेटवर कोणते लोकप्रिय कलाकारा होते हे देखील सांगितले.

Dec 29, 2022, 01:59 PM IST

छोट्या कपड्यात जेव्हा नीना गुप्ता गुलजार यांना भेटल्या....यावर त्यांनी दिला 30 वर्षांपूर्वीचा हा दाखला

वयाची साठी ओलांडली असली, तरीही ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यानं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत

Aug 13, 2021, 05:23 PM IST

...म्हणून पहिल्याच वर्षात तुटलेलं लग्न; नीना गुप्तांना का होतोय पश्चाताप?

प्रियकर, वगैरेसाठी त्यांना परवानगीच नव्हती. 

 

Aug 12, 2021, 08:04 PM IST

विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नका; नीना गुप्तांची कळकळीची विनंती

नीना गुप्ता यांचा हा व्हिडिओ पाहाच, कारण..... 

Mar 6, 2020, 04:39 PM IST

Box Office collection : 'शुभ मंगल ज्यादा सावधान'च्या कमाईची विक्रमी दिशेने वाटचाल

प्रदर्शनानंतर काही दिवसांतच केली इतकी कमाई....

Feb 25, 2020, 01:26 PM IST

Shubh Mangal Zyada Saavdhan Review: समलैंगिकतेला विरोध करणाऱ्यांनो 'सावधान'

सुशिक्षित वर्गातही या विषयाबाबत किती न्यूनगंड आहेत 

Feb 21, 2020, 03:21 PM IST

उशीरा का होईना पण माझी वेळ आली - नीता गुप्ता

अभिनेत्री नीनी गुप्ता सध्या चांगल्याच व्यस्त आहेत.

 

Jan 23, 2020, 04:50 PM IST

नीना गुप्तांच्या चित्रपटाला ऑस्कर मानांकन

वृंदावन आणि वाराणसीमध्ये जीवन जगणाऱ्या विधवा महिलांभोवती चित्रपटाची कथा फिरत आहे. 

Jan 2, 2020, 04:08 PM IST

60 वर्षांच्या नीना गुप्तांचा बोल्ड अंदाज

'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमात लवकरच झळकणार 

Dec 8, 2019, 01:40 PM IST