नेदरलॅंड

नेदरलॅंडच्या उट्रेक्टमध्ये गोळीबार, 1 ठार

नेदरलॅंडच्या उट्रेक्ट शहरातमध्ये गोळीबारी झाली असून यामध्ये एकजण ठार झाल्याचे समोर आले आहे.

Mar 18, 2019, 07:24 PM IST

भारतीय हॉकी संघाने केला नेदरलॅंडचा 4-3 ने पराभव

भारतीय हॉकी संघाने एका रोमांचक सामन्यात नेदरलॅंडचा 4-3 असा पराभव केला. भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग विजयाचा हिरो ठरला. मनप्रीतने दोन गोल केले. 30 व्या आणि 44 व्या मिनिटाला त्याने गोल केले. तर वरुण कुमारने 17 व्या आणि हरजीत सिंगने 49 व्या मिनिटाला गोल करत विजय मिळवला. जगातील चौथ्या क्रमांकाच्या नेदरलँड टीमने गेल्या आठवड्यात जर्मनीचा 7-1 ने पराभव केला होता.

Aug 14, 2017, 10:36 AM IST

अंड्यात किटकनाशक रसायन सापडल्याने युरोपमध्ये भूकंप, लाखो कोंबड्या मारल्या

युरोपीय बाजारात अंड्यामध्ये कीटकनाशक रसायन फ्लिपरोनिलचे अंश सापडल्याने मोठा भूकंप झालाय. यामुळे नेदरलॅंडमधील अनेक कोंबड्यांना ठार मारण्याचे काम करण्यात येत आहे. 

Aug 8, 2017, 03:17 PM IST

LIVE - स्कोअरकार्ड नेदरलॅंड vs न्यूझीलंड

LIVE - स्कोअरकार्ड नेदरलॅंड vs न्यूझीलंड

Mar 29, 2014, 03:02 PM IST