परदेशी महिला

टॅक्सी ड्रायव्हरने केला परदेशी महिलेचा विनयभंग

 महिलांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईत एका परदेशी महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. सहा महिन्यांपूर्वी 32 वर्षाची इटालियन महिला मुंबईत आली होती. पण त्या महिलेला मुंबईचे रस्ते आणि ठिकाणांची अजून माहिती नसल्यामुळे बुधवारी रात्री 11 वाजता तिने पालीहिल वरुन सात बंगल्याला जाण्यासाठी उबेर टॅक्सी बुक केली. त्या उबेर टॅक्सीतून जाताना रहदारी नसलेली जागा पाहून त्या उबेर टॅक्सीच्या ड्रायव्हरने परदेशी महिलेचा विनयभंग केला.

Aug 20, 2016, 03:42 PM IST

सलमानचा भाऊ अरबाज खान परदेशी महिलेच्या प्रेमात

 अरबाजच्या आयुष्यात परदेशी महिला आलेय.

Jun 17, 2016, 11:26 PM IST

घाटकोपर रेल्वे स्टेशनवर परदेशी महिलेचा विनयभंग सीसीटी कॅमेऱ्यात कैद

दोन दिवसांपूर्वी घाटकोपर रेल्वे स्थानकावर एका परदेशी महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. त्या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज झी मीडीयाच्या हाती लागलंय.

Mar 20, 2015, 10:59 AM IST

परदेशी महिलेचा पतीसमोरच विनयभंग; तक्रार दाखल

 मूळ ऑस्ट्रेलियन तरुणीचा तिच्या पतीसमोर विनयभंग करून तिला बेदम मारण्यात आलंय. ही घटना राजस्थानमधल्या पुष्करमध्ये घडली. 

Jun 24, 2014, 02:56 PM IST

योगाचे धडे देता-देता... परदेशी महिलेवर बलात्कार!

परदेशातून योगाचे धडे घेण्यासाठी भारतात दाखल झालेल्या एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदविण्यात आलीय.

Dec 10, 2013, 05:33 PM IST

विनोद कांबळीला परदेशी महिलेने म्हटले `ब्लॅक इंडियन `

क्रिकेटपटू विनोद कांबळीला `ब्लॅक इंडियन ` म्हणून एका परदेशी महिलेने हिणवलं. बांद्रा येथे राहणाऱ्या विनोद कांबळीच्या सोसायटीमध्ये पार्किंगवरून या महिलेने वाद घातला.

Oct 25, 2013, 08:50 AM IST