पवित्र रिश्ता

Sushant Singh Rajput’s Property: सुशांत राजपूतने चंद्रावर खरेदी केला होता प्लॉट

सुशांतला अंतराळ आणि ग्रह, ताऱ्यांबाबत विशेष रुची होती. २०१८ साली त्याने चंद्रावर एक प्लॉटही खरेदी केला होता. 

Jun 14, 2020, 06:42 PM IST

...म्हणून सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली का? धक्कादायक खुलासा

अनेक हिट चित्रपट देऊनही बॉलिवूडमधील काही बड्या निर्मात्यांनी आणि मोठ्या प्रस्थांनी त्याच्यावर बहिष्कार टाकल्याची कुजबूज सुरु होती.

Jun 14, 2020, 04:54 PM IST

Zee TV च्या 'या' मालिकेमुळे सुशांत सिंह झाला होता लोकप्रिय

या मालिकेतील सुशांतची 'मानव' ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. 

Jun 14, 2020, 04:02 PM IST

सुशांतच्या अकाली एक्झिटने बॉलिवूडमध्ये हळहळ

सुशांतच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये हळहळ...

Jun 14, 2020, 03:33 PM IST

सुशांत सिंह राजपूतचा आतापर्यंतचा प्रवास

पवित्र रिश्ता मालिकेतून तो प्रसिद्ध झोतात आला होता.

Jun 14, 2020, 03:16 PM IST

प्रियकरासोबत अंकिताचा 'पवित्र रिश्ता'?

लग्नबंधनात अडकण्यासाठी अंकिता सज्ज 

Dec 20, 2018, 08:20 AM IST

प्रार्थना बेहरे आणि तिच्या पतीने लग्नानंतर एकमेकांना दिले हे गिफ्ट

कॉफी आणि बरंच काही, मिसेस अँड मि. सदाचारी या सिनेमाद्वारे प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे नुकतेच डेस्टिनेशन वेडिंग पार पडले. 

Nov 22, 2017, 06:34 PM IST

कृष्णावर चिडून 'कॉमेडी नाईटस'मधून आणखी एक चेहरा बाहेर

कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा 'कॉमेडी नाईटस् लाईव्ह' पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो कृष्णा अभिषेक याच्या मस्तीमुळे... 

Jul 15, 2016, 03:55 PM IST

अंकिता लोखंडे - सुशांत रजपूत यांचे ब्रेकअप

छोट्या पड्द्यावरील झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेद्वारे प्रसिद्धी झोतात आलेली जोडी अंकिता लोखंडे आणि सुशांत रजपूत विवाहबद्ध होणार होती. मात्र, त्यांचे ब्रेकअप झाल्याची माहिती पुढे आलेय. लग्न होण्यासाठीच ही जोडी वेगळी झालेय.

Mar 25, 2016, 10:35 AM IST

नुक्कडचा 'गणपत हवालदार' सगळ्यांनाच रडवून गेला!

 हरहुन्नरी कलाकार अजय वढावकर यांचं आज पुण्यात निधन झालं. अनेक दिवसांपासून ते कॅन्सरने त्रस्त होते. काही वर्षांपूर्वी मधुमेहाच्या त्रासामुळे त्यांना आपला पाय गमवावा लागला होता

Feb 27, 2015, 08:11 PM IST

'सुशांत- अंकीता'चा 'शुद्ध देसी रोमान्स' ते ‘पवित्र रिश्ता’..?

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेचा विवाह यापूर्वीच झाल्याची चर्चा होत आहे. आपल्या लीव्ह-इन-रिलेशनला होणाऱ्या कौटुंबिक विरोधामुळे त्यांनी यापूर्वीच लग्न केल्याचं सुत्रांकडून समजतंय.

Jan 19, 2014, 06:59 PM IST

पवित्र रिश्ताचा प्रवास २० वर्ष पुढे...

पवित्र रिश्ता ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मानव आणि अर्चनामध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला. तर दुसरीकडे, ही मालिका आता 20 वर्ष लीप घेणार आहे. सोहमच्या दुराव्याने मानव पुरता कोसळून गेला.

Dec 8, 2011, 06:19 PM IST