पहिले गैर लष्करशहा राष्ट्रपती

इजिप्तच्या अध्यक्षपदी मोहम्मद मोरसी

इजिप्तच्या अध्यक्षपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत ‘मुस्लिम ब्रदरहूड’चे नेते महम्मद मोरसी यांना निसटता विजय लाभला. ते देशाचे पहिले बिगरलष्करी अध्यक्ष आहेत.

Jun 25, 2012, 04:23 PM IST