12 वर्षानंतर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवलं

12 वर्षानंतर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवलं

तब्बल 12 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्येच धूळ चारली आहे.

435 किलोच्या पाकिस्तानी हल्कला जायचंय डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये

435 किलोच्या पाकिस्तानी हल्कला जायचंय डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये

तब्बल 436 किलो वजन असलेला पाकिस्तानी हल्क अरबाब खैझर हयात सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानचा खोटा चेहेरा पुन्हा जगासमोर, मानवी अधिकारांचं उल्लंघन

पाकिस्तानचा खोटा चेहेरा पुन्हा जगासमोर, मानवी अधिकारांचं उल्लंघन

भारत सतत मानवी अधिकारांचं उल्लंघन करत असल्याची ओरड करणा-या कांगावखोर पाकिस्तानचा खोटा चेहेरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. 

तर पाकिस्तान 2019च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय होणार नाही

तर पाकिस्तान 2019च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय होणार नाही

2019च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय न होण्याची नामुष्की पाकिस्तानच्या टीमवर ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानातून लवकरच सुटका - सुभाष भामरे

जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानातून लवकरच सुटका - सुभाष भामरे

नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तान लवकरच सुटका करेल अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिलीय. 

वसीम अकरम विरोधात अटक वॉरंट

वसीम अकरम विरोधात अटक वॉरंट

माजी पाकिस्तानचा कर्णधार वसीम अकरम विरोधात मंगवारी सत्र न्यायालयाने अजामीन पात्र अटक वारंट जारी केलं आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीमध्ये ३१ वेळा गैरहजर राहिल्याने हा वॉरंट जारी करण्यात आला आहे.

'तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू'

'तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू'

सीमेपलीकडून पाकिस्तानची आगळीक थांबली नाही तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल

डेविड वॉर्नरने वर्षाच्या सुरुवातीलाच रचला इतिहास

डेविड वॉर्नरने वर्षाच्या सुरुवातीलाच रचला इतिहास

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक बॅट्समन डेविड वॉर्नरने वर्षाच्या सुरुवातीलाच एक इतिहास रचला आहे. पाकिस्तानविरोधात त्याने मंगळवारी सिडनी टेस्टमध्ये पहिल्या दिवशी लंचच्या आधी शतक ठोकलं आहे. असं करणारा तो जगातील पाचवा क्रिकेटर ठरला आहे.

'रईस'जादी माहिराचा भारतविरोधी व्हिडिओ व्हायरल

'रईस'जादी माहिराचा भारतविरोधी व्हिडिओ व्हायरल

शाहरुख खानसोबत लवकरच 'रईस' या सिनेमात दिसणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.य 

सलग दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा पराभव

सलग दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा पराभव

पाकिस्ताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि १८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलीये..

निवृत्ती घेण्यावर आफ्रिदी पुन्हा बोलला

निवृत्ती घेण्यावर आफ्रिदी पुन्हा बोलला

सध्या माझा निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नसल्याचं वक्तव्य पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनं केलं आहे.

पाकिस्तानमध्ये नोटबंदी, 5000च्या चलनी नोटा रद्द

पाकिस्तानमध्ये नोटबंदी, 5000च्या चलनी नोटा रद्द

 पाकिस्तानच्या राज्यसभेत देशातल्या 5000च्या चलनी नोटा रद्द टप्प्या टप्प्यानं करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. 

'पाकिस्तानप्रमाणेच मोदीही भारत तोडण्याचं काम करतात'

'पाकिस्तानप्रमाणेच मोदीही भारत तोडण्याचं काम करतात'

पाकिस्तान धर्माच्या नावावर भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या राजनाथ सिंग यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे.

वारंवार कुरापती काढणाऱ्या पाकला राजनाथ सिंहांनी सुनावले

वारंवार कुरापती काढणाऱ्या पाकला राजनाथ सिंहांनी सुनावले

वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कडक शब्दात सुनावलेय.

पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरिफांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरिफांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

 पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टरला  गुरूवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हवामान खराब असल्यामुळे हे लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड, करावी लागली सारवासारव

पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड, करावी लागली सारवासारव

पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झालाय. यावेळी पाकिस्तानचा बुरखा त्यांच्याच मंत्र्यांना फाडलाय. मार्च महिन्यात बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आलेला कुलभूषण जाधवच्या हेरगिरीचे पुरावेच नसल्याची कबुली पाकिस्तानी पंतप्रधानाचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे.

'कट्टर' पाकिस्तानातही आता दिसणार 'महिला टॅक्सी चालक'!

'कट्टर' पाकिस्तानातही आता दिसणार 'महिला टॅक्सी चालक'!

पाकिस्तानमध्ये आता महिला टॅक्सी चालवणार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी एका कंपनीनं हे पाऊल उचललंय. यामुळे आता पाकिस्तानमधील महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होतेय. 

पाकिस्तानात विमान अपघात, ४७ प्रवासी ठार

पाकिस्तानात विमान अपघात, ४७ प्रवासी ठार

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या पीके ६६१ विमानाला इस्लामाबादजवळ आबोटाबाद इथं अपघात झालाय.

पाकिस्तान एअरलाईन्सचं विमान कोसळलं

पाकिस्तान एअरलाईन्सचं विमान कोसळलं

या विमानात 40 प्रवासी होते, पीके 661 हे एबटाबादजवळ अपघातग्रस्त झालं, एबटाबादजवळ विमान पोहोचलं पण त्याचा रडारशी संपर्क तुटला.

फायनल मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला चारली धूळ

फायनल मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला चारली धूळ

आशिया कप टी-20 स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय. अंतिम सामन्यात भारताने पाकला 17 धावांनी धूळ चारत आशिया कपची ट्रॉफी जिंकलीये. 

दहशतवादाला सहाय्य करणाऱ्या आणि आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात : मोदी

दहशतवादाला सहाय्य करणाऱ्या आणि आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात : मोदी

आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या विरोधात नसून दहशतवादाला सहाय्य करणाऱ्या, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात आहोत, असे ठणकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.