अभिनेता आमिर खानच्या कारने एकाला पाचगणीत ठोकले
मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या मर्सिडीज बेन्झ या गाडीला साता-याच्या पाचगणीत अपघात झाला. कारने बाईकस्वाराला ठोकरल्याने या अपघातात एक जण जखमी झाला.
Nov 21, 2015, 12:00 PM ISTआमिर खानच्या कारने एकाला उडविले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2015, 11:32 AM IST