पिंपरी चिंचवडमध्ये तिकिटांसाठी गोतावळा

पिंपरी-चिंचवडमध्ये तिकिटांसाठी गोतावळा...

पिंपरी-चिंचवड महापालिकेत नेत्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात तिकीटं मिळाली आहेत. एका आमदारानं तब्बल पाच नातेवाईकांना तिकीटं मिळवून दिली आहेत. तर खासदारानं घरातच तीन तिकीटं घेतली आहेत.

Feb 2, 2012, 04:29 PM IST