पेंशन

...तर पेन्शन मिळणं बंद होईल; पाहा आणि आताच करून घ्या 'हे' काम

Pension Update : अमुक वर्षे एखाद्या संस्थेमध्ये सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाची सुविधा लागू होते. यामध्ये सरकारतर्फेही हातभार लावला जातो

Nov 27, 2023, 09:15 AM IST

पेन्शनधारकांना मोठा दिलासा : सरकारच्या 'या' नियमात शिथिलता

 मोदी सरकारने नियम थोडा शिथिल केलाय

Mar 22, 2021, 09:59 AM IST

EPFO लवकरच खुशखबर देणार! नोकरदारांना फायदा होणार

कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO)EPF कायद्याअंतगर्त सध्याचं वेज सिलिंग वाढवण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाला पाठवला आहे. 

Jul 17, 2018, 06:57 PM IST

सर्वांना मिळणार पीएफ आणि पेंशन, सरकारने तयार केला मसुदा

संघटीत आणि असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिक किंवा कर्मचाऱ्यांना पीएफ आणि पेंशनची सुविधा मिळणार आहे.

Mar 11, 2018, 03:12 PM IST

पिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत कुलकर्णींचं मोदींकडून दुसऱ्यांदा कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी चिंचवडमधल्या चंद्रकांत कुलकर्णी यांचं मन की बातमधून दुस-यांदा कौतुक केलं.

Sep 24, 2017, 10:51 PM IST

मोबाईल अॅप, SMS,मिस्ड कॉलद्वारे पीएफ खातं आणि पेंशनची माहिती

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ)नं पीएफ अकाऊंटच्या डिटेल्स मिळविण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन आणि इतर फोन आधारित सेवा सुरू आहे. ईपीएफओच्या सदस्यांसाठी तीन नवे मोबाईल अॅपवरील सेवा सुरू केल्या आहेत. 

Sep 17, 2015, 04:59 PM IST

दिवस आर्थिक सुधारणांचा... काय निर्णय होणार?

आज केंद्रीय कॅबिनेट बैठक होतेय. यामध्ये आर्थिक सुधारणांचे आणखी काही निर्णय अपेक्षित आहेत. विमा, कंपनी कायद्यांच्या सुधारणा विधेयकांना आज मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Oct 4, 2012, 11:54 AM IST