पेट्रोल डिझेल किंमती

पेट्रोल प्रती लिटर ₹84.10, डिझेल... ; पाहा आज सर्वात स्वस्त आणि सर्वात महाग इंधन कुठं मिळतंय?

Petrol Diesel Price 27July 2023: मुसळधार पावसाचं निमित्त साधत तुम्ही लांबलचक सुट्टी घेत एखाद्या ठिकाणी जाणार असाल किंवा पावसाच्या या दिवसांमध्ये तुम्हाला चारचाकी वाहनंच सोयीची वाटत असतील तर, आधी पेट्रोल- डिझेलचे दर पाहून घ्या. 

 

Jul 27, 2023, 08:11 AM IST

पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्यूटी, रोड सेस वाढवला; इतक्या फरकाने वाढले दर

एक्साईज ड्यूटी आणि रोड सेस वाढल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली असली तरी नागरिकांना याचा फटका बसणार नाही.

 

May 6, 2020, 09:47 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा परिणाम

कोरोना व्हायरसच्या संकटाचा परिणाम आता जगातील तेल बाजारावरही दिसण्याची मोठी शक्यता आहे. 

Feb 6, 2020, 12:55 PM IST

पेट्रोल डिझेलच्या किंमती65 रुपयांपेक्षाही कमी होणार, हे आहे कारण

मुंबईत सध्या पेट्रोल 74.10 रु. प्रति लीटर तर डिझेल 65.34 रु. प्रति लीटर किंमतीत मिळत आहे. 

Jan 4, 2019, 01:44 PM IST

पेट्रोल-डिझेलवर मिळेल जबरदस्त कॅशबॅक...

पेट्रोल डिझेलच्या किंमतींवर अनेक लोकांचे डोळे लागलेले असतात.

May 2, 2018, 11:33 AM IST

खुशखबर : पेट्रोल-डिझेलच्या किंमती अजून कमी होण्याचे संकेत

वाहन चालकांसाठी एक खुशखबर आहे, लवकरच वाहन चालवणाऱ्यांना पेट्रोल-डिझेलसाठी कमी पैसे द्यावे लागणार आहे.

Dec 9, 2015, 06:22 PM IST