पोस्टर बॉइजची

श्रेयस तळपदेच्या 'पोश्टर बॉईज'ची कोटीचे उड्डाण

श्रेयस आणि दीप्ती तळपदेच्या आफ्लुयेन्स मुव्हीस प्रा.लिमिटेडच्या बॅनरखाली 1 ऑगस्टला प्रदर्शित झालेला 'पोश्टर बॉईज'ची जादू बॉक्स ऑफिसवर चांगलीच चालली. आठवड्यात दीड कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे.

Aug 8, 2014, 09:00 PM IST