प्रख्‍यात लेखिका

सनी लिऑनच्या प्रसिद्धीवर तसलिमा नाराज

भारतात कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिऑनला मिळत असलेल्या महत्त्वाबद्दल सुप्रसिद्ध लेखिका तसलिमा नसरीन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सनी लिऑनला भारतात खूप प्रसिद्धी मिळत आहेत, त्यामुळे अशी प्रसिद्धी मिळणे चुकीचे असल्याचे नसरीन यांनी म्हटले आहे.

Jun 5, 2012, 07:58 PM IST