प्रदिप ग्यावली

भारताची गुंडगिरी मान्य नाही - नेपाळी नेता

नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वीच सत्तेत आलेल्या सीपीएनच्या एका वरिष्ठ नेत्यांनं भारताला सुनावलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की नेपाळ भारताची गुंडगिरी स्वीकारणार नाही. आम्हाला भारतासोबत चांगले संबध ठेवायचे आहेत.  सीपीएन (यूएमएल) चे सचिव प्रदीप ग्यावली यांनी मोदी सरकारला आग्रह केला आहे की त्यांनी संध्या दोघांमधील वाढलेल्या तणाव दूर करण्यासाठी प्राधान्य द्यावे.

Nov 29, 2015, 06:03 PM IST