प्रेम

सुष्मिता- रोमनच्या नात्यात दुरावा?

काही दिवसांपूर्वीच तिने या नात्याची सुरेख बाजू सर्वांसमक्ष ठेवली होती 

Jun 27, 2019, 09:24 AM IST

Cartwheel मारणाऱ्या दिशा पटनीचा व्हिडिओ पाहिला?

अगदी सहजपणे तिने ही उडी मारली 

Jun 26, 2019, 12:22 PM IST

नात्याची जाहीर ग्वाही दिल्यानंतर अर्जुन-मलायकाचं गुपचूप गुपचूप

...म्हणून ही जोडी पुन्हा लक्ष वेधत आहे. 

Jun 25, 2019, 11:13 AM IST
The murder of a woman in Aurangabad PT2M28S

औरंगाबाद । प्रेयसीसाठी प्रियकराने केला दुसऱ्या महिलेचा खून

त्याचं तिच्यावर प्रेम होतं, मात्र तिचं लग्न झालं, तरीही दोघांच प्रेम काही कमी झालं नाही. अखेर त्या प्रेमीयुगूलानं पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी या युवतीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला. तिच्या प्रियकराने दुसऱ्या एका महिलेचा खून केला आणि ही तीच असल्याचे भासवून प्रेयसीसोबत पळ काढला. मात्र पोलीस तपासात सगळंच उघड झालं.

Jun 11, 2019, 08:30 PM IST

लग्नानंतर त्याच्यावर तिचं प्रेम, स्वत:च्या मृत्यू बनावसाठी प्रियकराने केला खून

 त्याचं तिच्यावर प्रेम होतं, मात्र तिचं लग्न झालं, तरीही दोघांच प्रेम काही कमी झालं नाही. युवतीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला.  

Jun 11, 2019, 08:27 PM IST

साईचरणी सोडून गेलेल्या बाळासाठी 'ती' आई परतली आणि....

प्रेमप्रकरणातून दिलेला एका मुलीला जन्म... 

Jun 4, 2019, 09:55 AM IST

समलैंगिक संबंधांमध्ये असणाऱ्या दुती चंदला 'या' ग्लोबल स्टारचा पाठिंबा

काही दिवसांपूर्वीचत दुतीने आपण समलैंगिक संबंधांमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. 

May 22, 2019, 02:21 PM IST

Kabir Singh trailer : प्रेमापोटी सारंकाही; शाहिद पुन्हा जिंकतोय प्रेक्षकांची मनं

चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 

May 13, 2019, 03:22 PM IST

....म्हणून कतरिना म्हणते, प्रेम आणि विश्वासघाताने खूप काही शिकवलं

एक व्यक्ती म्हणून आणि अभिनेत्री म्हणूनही घडण्यास मदत झाली. 

 

May 13, 2019, 02:04 PM IST

आलिया- रणबीरच्या नात्याविषयी हे काय म्हणाल्या सोनी राजदान?

आलियाच्या आईनेच या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे

May 9, 2019, 11:54 AM IST

wedding anniversary : सहजीवनाच्या वर्षपूर्तीनिमित्त आनंदने सांगितली सोनमची नवी ओळख

काही सुरेख फोटो पोस्ट करत आनंद म्हणाला.... 

May 8, 2019, 11:54 AM IST

रणबीरच्या आईशी असणाऱ्या नात्याविषयी आलिया म्हणते....

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रणबीर आणि आलियाचं नातं आता सर्वज्ञात आहे.

Apr 28, 2019, 02:57 PM IST