फिरायला जायचेय चला आंबा जंगलात

फिरायला जायचेय... चला आंबा जंगलात..

कोल्हापूरातील आंबा परिसर हा पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येतो आहे. शुद्ध हवा, घनदाट वृक्ष, पक्षांचा चिवचिवाट यामुळं पर्यटक आकर्षित होत आहेत.

Apr 1, 2012, 06:27 PM IST