बदली

मोपलवारांच्या बदलीनंतर एमएसआरसीडीच्या कार्यभार भूषण गगराणींकडे

मोपलवारांच्या बदलीनंतर एमएसआरसीडीच्या कार्यभार भूषण गगराणींकडे

राधेश्याम मोपलवार यांच्या बदलीनंतर एमएसआरसीडीच्या एमडी पदाचा अतिरिक्त कार्यभार भूषण गगराणींकडे सोपवण्यात आला आहे. मोपलवालांनंतर आता भूषण गगराणी 'समृद्धी'चा कारभार पाहतील.

Aug 7, 2017, 04:50 PM IST
कडोंमपा आयुक्त ई रविंद्रन यांची तडकाफडकी बदली

कडोंमपा आयुक्त ई रविंद्रन यांची तडकाफडकी बदली

कल्याण - डोंबिवली महापालिकेचे आयएएस आयुक्त ई. रविंद्रन यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. 

May 18, 2017, 11:02 PM IST
नवी मुंबई मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली

नवी मुंबई मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आलीये. एस. रामास्वामी नवी मुंबई मनपाचे नवे आयुक्त असणार आहेत. 

Mar 24, 2017, 09:16 PM IST
तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू

तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू

नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली व्हावी यासाठी  सर्वच पक्षांनी पुन्हा आघाडी उघडली आहे. नवी मुंबईच्या महापौरांसह शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं समजतंय. यात शिवसेनेचे नेते आघाडीवर होते.

Dec 29, 2016, 07:47 PM IST
नोट बदली करणाऱ्या आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक

नोट बदली करणाऱ्या आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक

1.99 कोटी रुपयांच्या नोटा बदली केल्याप्रकरणी सीबीआयनं आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

Dec 17, 2016, 08:43 PM IST
सत्यम लॉज कारवाई प्रकरण, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली

सत्यम लॉज कारवाई प्रकरण, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली

सत्यम लॉज कारवाई प्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. गावितांची कंट्रोल रुममध्ये बदली करण्यात आलीय. 

Dec 3, 2016, 04:00 PM IST
उद्यापासून पाचशे-हजारच्या नोटा बदलून मिळणार नाहीत

उद्यापासून पाचशे-हजारच्या नोटा बदलून मिळणार नाहीत

उद्या म्हणजेच शुक्रवारपासून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा  बदलून मिळणार नाहीत

Nov 24, 2016, 08:03 PM IST
शनिवारी बँकांमध्ये नोटांची बदली होणार नाही

शनिवारी बँकांमध्ये नोटांची बदली होणार नाही

शनिवारी म्हणजेच उद्या बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांची बदली होणार नाही.

Nov 18, 2016, 08:11 PM IST
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेंची महाराष्ट्रात बदली

बिहारचे सिंघम शिवदीप लांडेंची महाराष्ट्रात बदली

बिहार पोलीस दलाचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे तडफदार आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर येत आहेत. वैयक्तिक कारणांसाठी शिवदीप लांडे यांनी तीन वर्षांकरता महाराष्ट्रात नियुक्ती करण्याची विनंती केली होती.

Oct 7, 2016, 08:14 AM IST
भाजप-सेना सरकारचा अधिकाऱ्यांना दणका, प्रशासनात विभागात मोठे फेरबदल

भाजप-सेना सरकारचा अधिकाऱ्यांना दणका, प्रशासनात विभागात मोठे फेरबदल

राज्य सरकारने सत्तरहून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. काही आयएएस अधिकाऱ्यांचे मंत्र्यांशी पटत नव्हते त्यांची उचलबांगडी केली. तर काहींचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या  बदल्या करण्यात आल्यात.

Apr 28, 2016, 09:07 AM IST
अंगुरी भाभीची जागा कोण घेणार ?

अंगुरी भाभीची जागा कोण घेणार ?

भाभीजी घर पर है या शोमधून अंगुरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे प्रसिद्धी झोतात आली.

Apr 15, 2016, 05:53 PM IST
अजित पवारांवर आणखी एक आरोप

अजित पवारांवर आणखी एक आरोप

अनधिृत बांधकाम प्रकरणी श्रीकर परदेशींनी लवचीक भूमिका घेतली नाही, त्यामुळेच आम्ही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे लागलो आणि परदेशींची बदली करवून घेतली

Mar 19, 2016, 08:18 AM IST
बिहारमध्ये माफियांच्या दबावामुळे 'मराठी सिंघम'ची बदली

बिहारमध्ये माफियांच्या दबावामुळे 'मराठी सिंघम'ची बदली

गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्यात आघाडीवर असलेले शिवदीप लांडे यांची माफियांच्या दबावामुळे बदली झाल्याची चर्चा सध्या बिहारमध्ये आहे. शिवदीप लांडे हा मराठी अधिकारी पहिल्या दिवसापासून बिहारमधील गुंड आणि माफियांना मात देत आहे.

Jan 25, 2016, 09:49 AM IST
ठाण्यातील सह पोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण यांची बदली

ठाण्यातील सह पोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण यांची बदली

ठाण्यातील सह पोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण यांची बदली होऊ नये म्हणून ठाणेकरांकडून दबाव होता. मात्र, लक्ष्मी नारायण यांची राज्य पोलीस दलातील प्रशासकीय विभागात बढतीवर बदली करण्यात आलेय.

Jan 13, 2016, 01:48 PM IST
मंत्र्यांना 'सरळ' उत्तर देणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली

मंत्र्यांना 'सरळ' उत्तर देणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली

हरियाना सरकारने फतेहाबादच्या एसपी संगिता कालिया यांची तडकाफडकी बदली केली.  कॅबिनेट मंत्री अनिल विज यांच्या सोबत झालेल्या शाब्दीक चकमकीनंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आला आहे.  

Nov 28, 2015, 07:34 PM IST