बार असोसिएशन

जस्टिस चेलमेश्वर यांचा निरोप समारंभात सामील होण्यास नकार

न्यायमूर्ती चेलमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली 12 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाच्या चार ज्येष्ठ न्यायाधिशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर आरोप करत घेतेल्या पत्रकार परिषदेनंतर वादात सापडले आहेत.

May 9, 2018, 08:34 PM IST

न्यायालयाच्या परिसरातच साक्षीदारांवर हल्ला

गुरुवारी सकाळी नागपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीतच 25 ते 30 जणांच्या जमावानं चार साक्षीदारांवर हल्ला झालाय. या साक्षीदारांना जमावानं लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा प्रकार घडला.

Jul 5, 2012, 05:16 PM IST