अक्षय कुमार साकारणार बाळासाहेब ठाकरेंची भूमिका?

अक्षय कुमार साकारणार बाळासाहेब ठाकरेंची भूमिका?

 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात अक्षय कुमार शिवसेनाप्रमुखांची भूमिका साकारणार का या प्रश्नावर अक्षय कुमारने सावध भूमिका घेतली. 

बाळासाहेब मला राजकीय वारसदार समजायचे : जयदेव ठाकरे बाळासाहेब मला राजकीय वारसदार समजायचे : जयदेव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून जयदेव ठाकरे यांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपल्याला त्यांचा राजकीय वारसदार समजायचे, असा दावा जयदेव यांनी आपल्या साक्षीत केला आहे. 

अपघातग्रस्तांसाठी बाळासाहेब ठाकरे विमा योजना अपघातग्रस्तांसाठी बाळासाहेब ठाकरे विमा योजना

अपघातांमध्ये जखमी होणाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे विमा योजना सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. 

शरद पवारांनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी शरद पवारांनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आठवणींना उजाळा दिला आहे. 

बाळासाहेब ठाकरेंवर ‘लष्कर-ए-तोयबा’चा हल्ल्याचा प्रयत्न, हेडलीची कबुली बाळासाहेब ठाकरेंवर ‘लष्कर-ए-तोयबा’चा हल्ल्याचा प्रयत्न, हेडलीची कबुली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न ‘लष्कर-ए-तोयबा’ केला होता, अशी कबुली २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी डेव्हिड हेडली याने बुधवारी दिली.

अर्थसंकल्पात बाळासाहेबांच्या नावानं योजना अर्थसंकल्पात बाळासाहेबांच्या नावानं योजना

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचं बजेट विधानसभेमध्ये सादर केलं. या बजेटमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं योजनची घोषणा केली आहे. 

ठाकरेंना उडवण्यासाठी हेडली रेगेंचा असा करत होता वापर...  ठाकरेंना उडवण्यासाठी हेडली रेगेंचा असा करत होता वापर...

उद्धव ठाकरे यांचे पीए राजाराम रेगे यांची मदत घेऊन लष्कर-ए-तोयबा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करणार होते, असा गौप्यस्फोट दहशतवादी डेव्हिड हेडलीनं आजच्या साक्षीत केलाय. 

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन लष्कर ए तोयबाचे होते टार्गेट : हेडली बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन लष्कर ए तोयबाचे होते टार्गेट : हेडली

बाळासाहेब ठाकरे हे लष्कर ए तोयबाच्या हिट लिस्टवर होते, असा गौप्यस्फोट हेडली यांने आज केलाय.

बाळासाहेबांवरून शिवसेना-मनसे आमनेसामने बाळासाहेबांवरून शिवसेना-मनसे आमनेसामने

मुंबईतल्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यास विरोध करणा-या मनसेनं स्मारकासाठी निधीच्या तरतुदीवरून शिवसेनेला टार्गेट केलंय. 

 बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलंय. बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 

बाळासाहेब ठाकरे स्मारकाची घोषणेला दोन महिने, शिवसेनेत अस्वस्थता बाळासाहेब ठाकरे स्मारकाची घोषणेला दोन महिने, शिवसेनेत अस्वस्थता

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक मुंबईतील महापौर निवासात उभारण्याची घोषणा होवून दोन महिने उलटून गेला तरी अद्याप त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे  शिवसेनेत अस्वस्थता पाहायला मिळते आहे. 

नव्या महापौर बंगल्यासाठी 'राणीच्या बागे'ची जागा कितपत योग्य? नव्या महापौर बंगल्यासाठी 'राणीच्या बागे'ची जागा कितपत योग्य?

शिवाजी पार्कमधील ऐतिहासिक महापौर निवासस्थान आता सोडावं लागणार असल्यानं मुंबईच्या महापौरांसाठी आता नव्या निवासस्थानाची शोधाशोध सुरू झालीय. 

'खुर्ची टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांच्या स्मारकाला परवानगी' 'खुर्ची टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांच्या स्मारकाला परवानगी'

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या वादात आता काँग्रेस नेते नारायण राणेंनीही उडी घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद टीकवण्यासाठी महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचा निर्णय़ घेतल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केलाय. 

बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्यात नको - राज बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्यात नको - राज

बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यात नको, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनाप्रमुखांचं भव्य स्मारक महापौर बंगल्यात - मुख्यमंत्र्यांची घोषणा शिवसेनाप्रमुखांचं भव्य स्मारक महापौर बंगल्यात - मुख्यमंत्र्यांची घोषणा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यात होईल, अशी घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची जागा निश्चित, पंतप्रधानांनीही वाहिली आदरांजली शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची जागा निश्चित, पंतप्रधानांनीही वाहिली आदरांजली

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागा निश्चित झालीय. त्याची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज तिसरा स्मृतिदिन, स्मारकाच्या घोषणेची शक्यता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज तिसरा स्मृतिदिन, स्मारकाच्या घोषणेची शक्यता

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तिसरा स्मृतीदिन. या स्मृतिदिनानिमित्त आपल्या दैवताला वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर दाखल होणार आहेत. शिवसैनिकांचं हे एकाप्रकारे शक्तिप्रदर्शनच असेल. 

'साहेबां'च्या स्मारकाची उद्या अधिकृत घोषणा? 'साहेबां'च्या स्मारकाची उद्या अधिकृत घोषणा?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची उद्या (मंगळवारी) अधिकृत घोषणा होणार का? याबाबत उत्सुकता आहे.

Video :  बाळासाहेबांचा "मातोश्री" बंगला आतून असा आहे... Video : बाळासाहेबांचा "मातोश्री" बंगला आतून असा आहे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा "मातोश्री" बंगला आतून कसा दिसतो, तो पाहायला मिळेल का? असा अनेकांचा सवाल असतो. "मातोश्री"बाबत सर्वांनाच उत्सुकता असते. राज्याच्या राजकाणात "मातोश्री"चे महत्व आजही आहे.

परवेझ मुशर्रफनं केली बाळासाहेब ठाकरेंची तुलना लादेन, हाफिज सईदसोबत! परवेझ मुशर्रफनं केली बाळासाहेब ठाकरेंची तुलना लादेन, हाफिज सईदसोबत!

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तुलना २६/११च्या हल्ल्याचा मास्टरमांईड हाफिज सईदशी करून नवा वाद ओढवून घेतालाय.  

बाळासाहेब ठाकरे आहेत हार्दिक पटेलचे आदर्श बाळासाहेब ठाकरे आहेत हार्दिक पटेलचे आदर्श

 गुजरातमध्ये आरक्षणाची मागणी करणाऱ्या २२ वर्षीय युवकाचे आदर्श सरदार वल्लभभाई पटेल आणि शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत. हार्दिक पटेल याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलखतीत सांगितले.