बुध गोचर 2024

Laxmi Narayan Yog: लक्ष्मी नारायण योगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; करियरमध्ये मिळणार सुवर्णसंधी

Laxmi Narayan Yog 2024 : ज्योतिष शास्त्रात लक्ष्मी नारायण राजयोगाला विशेष महत्त्व दिलं गेलंय. ज्यावेळी बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह कोणत्याही राशीत एकत्र असतात तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो. 

Apr 18, 2024, 07:14 AM IST

Mercury Transit: बुध ग्रहाने तयार केला दुहेरी राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा

Mercury Transit Kumbh: शनी आणि बुध यांचा संयोग शुभ राहणार आहे. बुध सूर्याशी संयोग होऊन बुधादित्य योग तयार होणार आहे. अशा स्थितीत बुध कुंभ राशीत गेल्याने दुहेरी राजयोग तयार होतोय

Feb 23, 2024, 09:07 AM IST

Trigrahi Yog: बुध ग्रहाच्या गोचरमुळे बनणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींना मिळणार अपार धनलाभ

Mercury Transit In Aquarius: बुध, सूर्य आणि शनि यांच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होतोय. या काळात काही राशींच्या व्यक्तींना भरपूर पैसा मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

Feb 15, 2024, 10:46 AM IST

79 वर्षांनंतर मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग, 5 योगामुळे 'या' राशींना महालाभ

Mauni Amavasya 2024 Auspecious Yoga: या वर्षाची मौनी अमावस्या अतिशय खास आहे. यंदा 79 वर्षांनंतर मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना महालाभ होणार आहे. 

Feb 7, 2024, 03:31 PM IST

Budh Gochar 2024 : बुधाचे गोचर 'या' राशींसाठी अशुभ! आर्थिकहानीसह प्रत्येक कामात अडथळा

Mercury Transits In Capricorn :  बुध ग्रह हा येत्या 1 फेब्रुवारीला मकर राशीत संक्रमण करणार आहे. बुधाच्या या संक्रमणामुळे काही राशींना नकारात्मक परिणाम होणार असून त्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. 

Jan 30, 2024, 10:05 AM IST

Budh Gochar 2024 : 'या' राशींचं नशीब 1 फेब्रुवारीपासून चमकणार! ग्रहांचा राजकुमार बुध करणार मालामाल

Budh Gochar 2024 : ग्रहांचा राजकुमार बुध आणि बुद्धीचा कारक लवकरच मकर राशीत प्रवेश करणार आहे. बुध गोचरमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या लोकांना करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. 

 

Jan 24, 2024, 06:52 AM IST

सफला एकादशी 'या' राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली

Saphala Ekadashi 2024 : या वर्षातील पहिली एकादशी सफला एकदाशी नावाने ओळखली जाते. सफला एकादशीला अतिशय शुभ योग जुळून आला असून हा योग काही राशींसाठी सुख समृद्धीसोबत धनलाभ घेऊन आला आहे. 

Jan 7, 2024, 02:43 PM IST