बैंक लॉकर

मुलीच्या लग्नासाठी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते दागिने अन् 18 लाख रुपये; उघडून पाहिलं तर बसला धक्का

मुलीच्या लग्नासाठी महिलेने आपण आयुष्यभर केलेली कमाई आणि सोन्याचे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. पण जेव्हा सोमवारी त्यांनी लॉकर खोलून पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

 

Sep 26, 2023, 05:49 PM IST