बॉलीवूड

VIDEO : शाहरुखच्या गाण्यावर थिरकलं बॉलिवूड, पण ऐश्वर्याने अमिताभ - अभिषेकसोबत नाही तर 'या' अभिनेत्यासोबत केला डान्स

Bachchan Family : बच्चन कुटुंबाचं घर सोडून ऐश्वर्या राय आईकडे राहिला गेली अशी बातमी आल्यानंतर अभिषेक - अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले. या कार्यक्रमात शाहरुखच्या गाण्यावर बॉलीवूड थिरकलं. पण ऐश्वर्या मात्र मात्र अमिताभ - अभिषेकसोबत नाही कोणासोबत डान्स केला तुम्हीच पाहा. 

Dec 16, 2023, 05:34 PM IST

'गौतम गंभीरने मला मिस्ड कॉल...', अभिनेत्री पायल घोषचे सनसनाटी आरोप, म्हणते 'इरफानला डेट करत असताना...'

Payal Ghosh allegation on Gautam Gambhir : 2011 पासून मी 5 वर्ष इरफान पठाणला (Irfan Pathan) डेट केलं. गौतम गंभीर आणि अक्षय कुमार देखील माझ्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होते, असं पायल घोषने म्हटलं आहे.

Dec 1, 2023, 06:59 PM IST

एव्हरग्रीन रेखांबद्दल तुम्हाला माहिती नसतील या 10 गोष्टी!

अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. आजवर अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. कौंटुबिक परिस्थिती ठिक नसल्याने रेखा यांनी लहानपणीच शाळा सोडली.  आज त्यांच्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये 400 अधिक सिनेमात काम केलं. त्यांना तीन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड देण्यात आलाय. एकदा राष्ट्रीय पुरस्कार तर एकदा पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

Oct 9, 2023, 05:23 PM IST

Viral Video : आधी फोटो काढला अन् मग कानशिलात लगावली, अभिनेता प्रभाससोबत तरुणीचं धक्कादायक कृत्य

Fan Slapped Prabhas on Airport : एअरपोर्टवर अभिनेता प्रभाससोबत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने आधी प्रभाससोबत फोटो काढला अन् मग त्याच्या कानशिलात लगावली.

Oct 3, 2023, 04:15 PM IST

भाषा कोणतीही असो 'आई' शब्दासारखा गोडवा कशातच नाही... विकी कौशलच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Vicky Kaushal Mother : सध्या चर्चा आहे ती म्हणजे विकी कौशल या अभिनेत्याची. तुम्हाला माहितीये का की सध्या विकीनं आपल्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नक्की असं काय केलंय त्यानं चला तर मग जाणून घेऊया. 

Sep 19, 2023, 05:59 PM IST

'मामू पर एक एहसान करना' बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या भाचीसाठी सलमान खानची सुंदर पोस्ट

Salman Khan Alizeh Agnihotri: सलमान खानची अनेकदा चर्चा रंगलेली असते. आताही त्याचीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यानं ट्विटरवरून आपल्या लाडक्या भाचीसाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. 

Sep 17, 2023, 07:09 PM IST

'मी वेडी आहे का? शाहरुख अन् आई...', जेव्हा रिद्धी डोगराला बसला आश्चर्याचा धक्का!

Ridhi Dogra On Jawan : रिद्धी डोगराला जेव्हा जवान सिनेमातील भूमिकेविषयी समजलं, तेव्हा तिची रिऍक्शन कशी होती? याचा किस्सा तिने सांगितला होता.

Sep 15, 2023, 10:57 PM IST

बॉलिवूडमधील घराणेशाहीवर नाना पाटेकर स्पष्टचं बोलले, म्हणाले, 'लादले जातात, डोक्यावर...'

Nana Patekar On Bollywood Nepotism: नेपोटिझम हा विषय अनेकदा बोलला जातो. त्यातून बॉलिवूडमध्ये प्रचंड प्रमाणात घराणेशाही आहे. यावरही चर्चा होते. याच घराणेशाहीमुळे नव्या लोकांना येयला जमत नाही. त्यामुळे यावरून बॉलिवूड कायमच बदाम होत आलं आहे. 

Sep 13, 2023, 01:30 PM IST

शाहरुखच्या 'जवान'चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद

Jawan Movie Pune Connection: पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोतील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनमध्ये ''जवान चित्रपटाच्या काही दृष्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. असं मेट्रोनं त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन म्हटले आहे.

Sep 12, 2023, 08:53 AM IST

मराठमोळ्या अभिनेत्यानं पायरीवर बसून पाहिला 'जवान', नेटकरी म्हणाले, 'असंच प्रेम मराठी चित्रपटांना द्या'

Sharad Kelkar Jawan:  'जवान' या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ आहे. आता यावेळी एका अभिनेत्याच्या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आली आहे. त्यानं शाहरूखचा चित्रपट हा थिएटरमध्ये पायऱ्यांवर बसून पाहिला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. 

Sep 10, 2023, 12:23 PM IST

Poonam Pandey : पूनम पांडेने दाखवला पुन्हा आपला जलवा

Poonam Pandey : अलीकडेच पूनमने पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तिने तिचे खूप बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे पाहून चाहते सुस्कारा सोडत नाहीत. 

May 30, 2023, 12:00 PM IST

लगानमधली गोरी मेम आठवतेय, 22 वर्षांनंतर आमिर खानची ही अभिनेत्री पाहा कशी दिसते

लगानमधली गोरी मेम आठवतेय, 22 वर्षांनंतर आमिर खानची ही अभिनेत्री पाहा कशी दिसते

May 1, 2023, 10:42 PM IST

Nora Fatehi Birthday: किती तो Hotness! बॅकलेस ड्रेसमुळं नोराचा तोरा यंदा फेल, बर्थडे गर्ल कुठं फसली?

Happy Birthday Nora Fatehi : ज्या नोराने बॉलिवूडमध्ये स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं, ती नोरा आता ट्रोल होताना दिसते. तिचा बोल्ड अंदाज अनेकांच्या नजरेत भरलाय.

Feb 6, 2023, 01:57 PM IST

Kangana Ranaut: कंगनाविरुद्ध हेरगिरी नेटवर्क? कंगनाचे रणबीर-आलियावर खळबळजनक आरोप? म्हणाली...

Ranbir kapoor, Alia Bhatt: नेपोकाइड्स तिच्यावर(Kangana Ranaut) नजर ठेवण्याचा आणि तिच्या खाजगी गोष्टींवर लक्ष ठेवण्याचा आरोप केला आहे.

Feb 5, 2023, 07:03 PM IST

Nita Ambani Winter Look: नीता अंबानी यांच्या स्वेटरची किंमत ऐकून थंडीतही येईल घाम, जाणून घ्या कोणत्या कंपनीचा आहे

Nita Ambani Winter Look: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स इंडस्ट्रीच्या संचालक नीता अंबानी आपल्या फॅशनेबल लूकमुळेही नेहमीच चर्चेत असतात.

Feb 1, 2023, 10:41 AM IST