ब्‍लैकमेल

इरफानच्या आजारावर पत्नी सुतापाची भावूक पोस्ट...

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खानने काही दिवसांपूर्वीच त्याला कोणतातरी गंभीर आजार झाला असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना ट्विटरच्या माध्यमातून दिली. 

Mar 10, 2018, 10:55 AM IST

VIDEO: इरफान खानच्या 'Blackमेल' चा इंटरेस्टींग ट्रेलर

इरफान खानच्या आगामी ‘ब्लॅकमेल’ या सिनेमाचा अफलातून आणि इंटरेस्टींग ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाचा ट्रेलर चांगलाच मजेदार असून यात इरफान खान, कृति कल्हारी, दिव्या दत्ता, अरूणोदय सिंह हे कलाकार दिसत आहेत. 

Feb 22, 2018, 05:14 PM IST