भावपूर्ण श्रद्धांजली

नितू आणि रणबीर यांच्याकडून ऋषी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

वयाच्या ६७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

 

 

May 3, 2020, 04:41 PM IST

अभिनेत्री प्राची मतेला भावपूर्ण श्रद्धांजली, आपणही द्या श्रद्धांजली

अभिनेत्री प्राची मते हीचे काल कर्करोगाने निधन झाले. अगदी वयाच्या २३ व्या वर्षी निधन झाले. `चार दिवस सासूचे` आणि `अग्निहोत्र` या मराठी मालिकांमधून मराठी प्रेषकांसमोर आली होती.

Feb 20, 2013, 06:24 PM IST

शूर तरुणीला भावपूर्ण श्रद्धांजली, आपणही द्या श्रद्धांजली

दिल्लीतील गँगरेप प्रकरणातील पीडित तरूणीची प्राणज्योत अखेर मालवली आहे. शनिवारी (२९ डिसेंबर २०१२) पहाटे २.१५ वाजता तरूणीने सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

Dec 29, 2012, 08:37 AM IST

बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली... आपणही द्या बाळासाहेबांना श्रद्धांजली

हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. शनिवारी दुपारी ३.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला.

Nov 17, 2012, 05:26 PM IST