मतदानासाठी रांगा

लोकसभा निवडणूक : पाचव्या टप्प्यासाठी मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. मतदानासाठी मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्यात.  

May 6, 2019, 10:41 AM IST