मधुमेह लक्षण

Diabetes Symptoms : वेळीच व्हा सावध ! मधुमेहाच्या सुरवातीला दिसतात 'ही' 5 लक्षणं...

Early Diabetes Symptoms :  अचानक अशक्तपणा जाणवणे. तीव्र भूक लागणे (hunger) ही सुद्धा मधुमेहाचीच लक्षणं आहेत. मधुमेह असलेल्या व्यक्तीला अचानकपणे अशक्तपणा येतो. रूग्णाच्या शरीरात जेव्हा हाई ब्लड शुगर (High Blood Pressure) असतं तेव्हा शरीराला ग्लुकोजला (body glucose) मॅनेज करताना अडचण निर्माण होते. (weakness in diabetes)

Jan 4, 2023, 01:20 PM IST