मधु चव्हाण

निजामाचा बाप म्हणणाऱ्यांसोबत युती नको-मधू चव्हाण

निजामाचा बाप म्हणणाऱ्यासोबत युती करू नये, अशी आक्रमक भूमिका भाजप नेते मधू चव्हाण यांनी मांडली. मात्र त्याच वेळी केंद्रातील नितीन गडकरी आणि वेंकय्या नायडूंनी शिवसेनेसोबत युती करण्याचा सूचक सल्ला दिला आहे.

Jun 19, 2016, 10:48 PM IST

विधानसभा, परिषदेत विरोधकांनी मांडला कर्जमाफीसंदर्भातील प्रस्ताव

अखेर आज चौथ्या दिवशी विधानसभा आणि विधानपरिषदेतील कामकाज सुरूळीत सुरू झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं आज विधानसभेच्या कामकाजात सहभाग घेतला. 

Jul 16, 2015, 01:25 PM IST

परदेशी नोकरीच्या आमिषाने 21 तरुणांची फसवणूक, 'झी मीडिया'ची मदत

परदेशात चांगल्या नोकरीचं स्वप्न घेऊन मलेशिया गाठलेल्या मुंबई-ठाण्यातल्या 21 तरुणांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. 

Jul 16, 2014, 10:26 AM IST

शिवसेनेबरोबर युती तोडा, भाजपमध्ये मागणी

भाजपमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी पुढे आली आहे. मुंबईत सुरू असलेल्या कार्यकारिणी बैठकीत याबाबत जोरदार सूर उमटलाय. भाजपचे नेते मधू चव्हाण यांनी थेट भाषणातच हा मुद्दा छेडलाय... 

Jul 3, 2014, 06:54 PM IST

काँग्रेसच्या तिकीटवाटपावर प्रिया दत्त नाराज

तिकीटवाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजी वाढत आहे. मुंबईतल्या तिकीटवाटपावरुन उत्तर मध्य मुंबईच्या खासदार प्रिया दत्त या नाराज झाल्या आहेत. उत्तर मुंबईत झालेल्या तिकीट वाटपात मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्या मनमानीविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Feb 2, 2012, 12:00 AM IST