मध्य प्रदेश

चिल्लर स्वरूपात फी घेण्यास शाळेने नकार दिल्याने मुलीचे वर्ष वाया....

शाळेच्या व बॅंकेच्या मनमानीमुळे एका मुलीचे वर्ष वाया गेले. त्याचे झाले असे...

Feb 21, 2018, 08:14 PM IST

धक्कादायक : पद्मावत सिनेमांतील ज्या खलनायकाला करणी सेना विरोध करतेय तो खिलजी MPच्या पुस्तकात हिरो

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमावरील वाद अजूनही गाजत आहे. 

Feb 8, 2018, 01:15 PM IST

विदर्भाच्या अथर्व तायडेमुळे पुन्हा आठवला युवराज

अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचली असतानाच अंडर १९ कूच बिहार ट्रॉफीमध्येही विक्रम झाला आहे.

Feb 1, 2018, 09:07 PM IST

पद्मावत विरोधात राजस्थान, मध्य प्रदेश सरकार पुन्हा कोर्टात?

‘पद्मावत’ सिनेमाविरोधात राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. 

Jan 21, 2018, 11:44 PM IST

मध्य प्रदेश : पालिका निवडणुकीत भाजप-काँग्रेसला ९-९ जागा, शिवराजसिंग चौहान यांना फुटला घाम

मध्य प्रदेशमधील १९ पालिका निवडणुकीची आणि नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. यावेळी धक्कादायक निकाल हाती आला.

Jan 20, 2018, 07:04 PM IST

'अधिकाऱ्यांच्या हतातले कटपुतळे आहेत शिवराज सिंह सिंह चौहाण'

मध्य प्रदेश: मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहण यांच्या भाजप सरकारची १२ वर्षे, काँग्रेसचे सरकारला १२ प्रश्न

Jan 14, 2018, 05:01 PM IST

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मध्य प्रदेशात महिलांवर होणारे अत्याचार थांबताना दिसत नाहीये. आता पुन्हा एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Jan 11, 2018, 11:16 PM IST

वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न केल्यास सरकार पगार कापणार

वृद्ध आई-वडिलांची काळजी न घेणं आणि सांभाळ न करणं आता चांगलचं महागात पडणार आहे.

Jan 4, 2018, 07:26 PM IST

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद गुजरात आणि मध्य प्रदेशात

महाराष्ट्रातील भीमा गोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद आता शेजारील राज्यांत उमटण्यास सुरुवात झाल्याचं दिसत आहे.

Jan 4, 2018, 02:29 PM IST

शाळेत विद्यार्थ्याकडून शिक्षकाने करून घेतला मसाज...

शाळा हे विद्येचे मंदीर असते तर शिक्षक हे गुरू. मात्र काहींना याचा विसर पडलेला दिसतो. 

Dec 22, 2017, 01:32 PM IST

वीज बिल भरण्यासाठी न्यायालयाची नोटीस, शेतकऱ्याने केली आत्महत्या

वीज बिल न भरल्याने न्यायालयाची नोटीस हातात पडल्याने दु:खी झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 11, 2017, 11:46 PM IST

देशातील भ्रष्टाचारात वाढ; पारदर्शकतेचा अभाव

गेल्या वर्षी 45 टक्के भारतीयांनी दिली लाच

Dec 10, 2017, 11:43 AM IST

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन जिवंत जाळले

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता एका शालेय विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करुन जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dec 8, 2017, 03:55 PM IST

नथुराम गोडसेचा पुतळा पोलिसांकडून जप्त

ग्वालियर जिल्ह्यातल्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात पाच दिवसांपूर्वी नथुराम गोडसेचा पुतळा बसवला होता. 

Nov 21, 2017, 11:36 PM IST

इंदौर शहराचे नाव बदलण्याची मागणी...

देशातील अनेक शहरांचे नाव बदलल्यानंतर इंदोर शहराचे देखील नाव बदलले जावे, यावरून वाद सुरु झाले.

Nov 14, 2017, 08:56 PM IST