मनीला

मोदी- डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण भेट

१५व्या आसियान समीट आणि १२व्या ईस्ट एशिया समिटमध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपिन्सची राजधानी असलेल्या मनीलामध्ये पोहोचले.

Nov 12, 2017, 07:22 PM IST

भेटा जगातील सर्वात खराब ड्रायव्हरला

या महाशयांना भेटा हे जगातील सर्वात खराब ड्रायव्हर आहेत. फिलिपिन्सची राजधानी मनीला येथील एक व्यक्ती आपली स्कूटर घेऊन रस्त्यावर उतरला तेव्हा त्याने रस्त्यात गोंधळ माजवला.

Apr 9, 2014, 04:57 PM IST

फिलीपिन्स भूकंपानं हादरलं, 20 जणांचा मृत्यू

आज सकाळी मध्य फिलीपिन्स भूकंपानं हादरला. 7.2 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. तर अनेक इमारतींना आणि रस्त्यांना भूकंपामुळं भेगा पडल्या आहेत. संपूर्ण परिसरात भूकंपाचे झटके अनुभवले गेले. भीतीमुळं लोक आपल्या घरांमधून बाहेर पडले. आज राष्ट्रीय सुट्टीमुळं अनेक शाळा आणि कार्यालय बंद होती, म्हणून अनेकांचे प्राण वाचले.

Oct 15, 2013, 01:25 PM IST