मनीष सिसोदिया

नारायण राणेंपासून यामिनी जाधवपर्यंत! BJP मध्ये येताच बंद झाली या 8 नेत्यांची चौकशी...

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आल्यानतंर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यादरम्यान काँग्रसेचे नेते शशी थरुर यांनी भाजप सरकार निशाणा साधला आहे

Feb 28, 2023, 09:31 PM IST

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अटीतटीच्या लढतीत विजयी

पमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पटपडगंज मतदारसंघात काटेरी लढत पाहायला मिळाली.  

Feb 11, 2020, 03:26 PM IST

उपमुख्यमंत्री सायकलवरुन ऑफिसला पोहोचतात तेव्हा...

आजपासून ऑड-इव्हन फॉर्म्यूला लागू करण्यात आला आहे.

Nov 4, 2019, 04:29 PM IST

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अडचणीत, केजरीवाल यांचा मोदींवर निशाणा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. सीबीआयने आप सरकारच्या सोशल मीडिया अभियान टॉक टू एकेमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत सिसोदिया आणि इतरांची प्राथमिक चौकशी सुरु केली आहे.

Jan 19, 2017, 11:09 AM IST

केजरीवाल यांचे विश्वासू मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्रीपदी?

आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर 'आप'नेते अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदावर निश्चित आहे. ते १४ फेब्रुवारीला पदाची शपथ घेतील. तर नव्याने दिल्लीच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पद असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मनीष सिसोदिया यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

Feb 12, 2015, 03:57 PM IST