मनोरंजन बातम्या

वयाच्या 12-13 व्या वर्षी चुकीचे फोटो क्लिक होऊन एडल्ट साइटवर.., Janhvi Kapoor ने सांगितली वेदनादायक घटना

Janhvi Kapoor : नुकत्याच झालेल्या एका मुलाखती जान्हवी कपूरने तिच्यासोबत झालेल्या वेदनादायकी घटनेबद्दल सांगितलं. तिच्यासोबत लैंगिक अत्याचाराबद्दल तिने भाष्य केलं. 

May 19, 2024, 10:45 AM IST

'तो कपूर आणि नवाब कुटुंबातून...', तैमूरच्या संस्कार आणि शिस्तीवर जयदीप अहलावतने केलं विधान

Jaideep Ahlawat on Taimur: जयदीप अहलावतनं करीना आणि सैफच्या लाडक्या तैमूरला असलेले संस्कार आणि शिस्तीवर केलं विधान

May 16, 2024, 04:34 PM IST

'लाज वाटायली हवी, मंदिरात...'; देवळात जाताना कपड्यांमुळे अंकिता लोखंडे ट्रोल

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त...

May 16, 2024, 02:40 PM IST

'मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी.. मी का उत्तर देऊ?' मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल, चढ्या स्वरात काय म्हणतेय ती?

Radhika Deshpande Mangalsutra: सध्या मंगळसूत्र हा चर्चेचा विषय ठरतो. आधी टिकली त्यानंतर आता मंगळसूत्र हा चर्चेच विषय ठरत आहे. यावर आता मराठमोळी अभिनेत्रीने देखील उडी घेतली आहे. 

 

Apr 23, 2024, 12:59 PM IST

मायरा वैकुळ बनली Cute Barbie Doll, पाहा फोटो

बालकलाकार मायरा वैकुळ सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव आहे. सध्या तिचे Barbie Doll चे फोटो व्हायरल होत आहे.

Jan 30, 2024, 12:17 PM IST

अक्षयपासून रणबीरपर्यंत! ब्रेक-अपनंतरही सोबत काम करणाऱ्या जोड्या

झगमगत्या विश्वातील अनेक चांगल्या वाईट गोष्टी चाहत्यांसमोर येत असतात. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, रिलेशनशिपमुळे चर्चेत असायचे. पण अनेक सेलिब्रिटींचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपनंतर सेलिब्रिटींनी एकमेकांचं तोंड देखील पाहिलं नाही.

Sep 11, 2023, 03:37 PM IST

बालपणीच स्टार बनले होते 'हे' कलाकार...

बालपणामध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांना भूरळ घालणारे कलाकार आज बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर आहेत.तर कोण आहेत हे कलाकार जाणून घ्या...

Sep 5, 2023, 05:54 PM IST

शालेय जीवनावर आधारित या वेब सिरीज पाहिल्यात का ?

सध्याच्या युगात प्रेक्षक बॉलिवूड तसेच हॉलिवूड सिनेमांपेक्षा वेब सिरीजला पसंती देतायत.मेझॉन प्राईम,नेटफ्लिक्स यांसारख्या ओटीटी वर प्रदर्शित होणाऱ्या सिरीजना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

Sep 1, 2023, 03:28 PM IST

हे तर होणारच होतं...; चाहत्यांची गर्दी फळली, पहिल्याच दिवशी Jailor नं कमवले 'इतके' कोटी

Jailor Box Office Collection: सध्या सोशल माडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'जेलर' या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं चांगली कमाई केली असून हा चित्रपट हीट ठरला आहे. 

Aug 11, 2023, 10:51 AM IST

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन

Sulochana Didi Death: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन. त्या सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये एडमिट होत्या, त्यांच्या निधनानं सगळीकडे शोक व्यक्त करण्यात आला आहे. 

Jun 4, 2023, 07:12 PM IST

आता OTT वरच पाहा The Kerala Story; कधी अन् कुठे? जाणून घ्या

The Kerala Story OTT  : द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटावर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मात्र आता तुम्ही हा चित्रपट घरबसल्या बघू शकता...कधी अन् कुठे ते जाणून घ्या...

Jun 1, 2023, 01:06 PM IST

Prajakta Mali आणि सलमान खान अडकणार लग्न बंधनात?

Prajakta Mali Want To Marry Salman Khan : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. प्राजक्ता तिच्या अनेक खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. तर तिनं काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी एकेकाळी तिचा क्रश होता. 

Apr 17, 2023, 05:51 PM IST

'माझ्या नवऱ्याला...', Shreya Bugde चा मोठा खुलासा VIDEO व्हायरल

Shreya Bugde Viral Video : श्रेया बुगडेनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओपेक्षा श्रेयानं या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Apr 17, 2023, 05:19 PM IST

Chrisann Pereira Arrested : 'सडक 2' आणि 'बाटला हाऊस' फेम अभिनेत्रीला अंमली पदार्थांच्या तस्करीत दुबईत अटक!

Chrisann Pereira  Arrested : क्रिसन परेराला संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करण्यात आली असून तिच्यावर अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर तिच्या कुटुंबियांनी या प्रकरणात याविषयी अधिक माहिती दिली आहे. 

Apr 17, 2023, 04:38 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री Mahima Chaudhry च्या आईचं निधन!

Mahima Chaudhry's Mother Death : महिमा चौधरी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. महिमाच्या आईचं निधनानं तिला मोठा धक्का बसला आहे. फक्त तिलाच नाही तर तिच्या मुलीलाही धक्काबसला आहे. दरम्यान, लवकरच महिमा 'इमर्जन्सी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. 

Apr 17, 2023, 03:28 PM IST