मन की बात

पंतप्रधान मोदी 'मन की बात'मधून साधणार संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी आज संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्यात रविवारी मन की बात कार्यक्रमातून सरकारचे विविध उपक्रम आणि सुरू असलेल्या कामाविषयी माहिती देतात. तसेच ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांकडून येणा-या सूचनांनाही प्राधान्य देतात.

Jul 31, 2016, 09:27 AM IST

'मन की बात'मध्ये मोदींनी घेतली या पुणेकराची दखल

पुण्याच्या बालेवाडी इथल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी योजनेचा शुभारंभ केला. यावेळी पंतप्रधानांनी काही खास व्यक्तींची भेट घेतली यांत पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी इथल्या चंद्रकांत कुलकर्णी यांचाही समावेश होता. 

Jun 26, 2016, 09:12 PM IST

रोखठोक : मन की बात (२६ मे २०१६)

मन की बात (२६ मे २०१६)

May 26, 2016, 10:36 PM IST

मोदींकडून महाराष्ट्राचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या विसाव्या मन की बात मध्ये महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवार योजनेचं कौतुक केलं आहे. 

May 22, 2016, 10:40 PM IST

पंतप्रधान मोदी यांची 'मन की बात' भाग -१

पंतप्रधान मोदी यांची 'मन की बात' भाग -१

Apr 24, 2016, 08:00 PM IST

पंतप्रधान मोदी यांची 'मन की बात' भाग -२

पंतप्रधान मोदी यांची 'मन की बात' भाग -१

Apr 24, 2016, 07:54 PM IST

पंतप्रधान म्हणतात क्रिकेटसोबत फूटबॉल खेळा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासीयांसोबत संवाद साधला. 

Mar 27, 2016, 01:02 PM IST

'मन की बात'मधील एक सामान्य 'मानकरी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात एका सर्वसामान्य व्यक्तीचं नाव घेऊन गौरव केला. स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख करत हे अभियान अधिक सक्षम सुरु ठेवण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

Dec 28, 2015, 04:44 PM IST

'मन की बात' मधून अपंगांना दिव्यांगांचं बिरुद

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अपंगांना दिव्यांग हे अशी नवीन बिरूद दिलंय. आज मन की बात मध्ये पंतप्रधानींनी ही सूचना अंमलात आणण्याचं आवाहन केलंय.  

Dec 27, 2015, 01:30 PM IST

पंतप्रधानांच्या 'मन की बात'मध्ये झी मीडियाचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १४ व्या मन की बात मध्ये झी मीडियाचं कौतुक केलंय. झी न्यूजनं २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशातल्या कानपूरच्या एका छोट्या खेड्यात सौर उर्जेचा वापर करून ५०० घरं उजळवणाऱ्या ' नूर जहाँ' या महिलेची कहाणी दाखवली. नूर जँहाचा उल्लेख करून पंतप्रधान मोदींनी झी न्यूज तिच्या कामाची दखल घेतल्याबद्दल कौतुक केलं. नूर जँहा महिना १०० रुपये भाडं घेऊन तिच्या गावातल्या ५०० घरांना सौर कंदीलाची सेवा पुरवते.  

Nov 29, 2015, 02:19 PM IST