मरणोत्तर अशोक चक्र

शहीद हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र

शहीद हवलदार हंगपन दादा यांना गुरुवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं. देशातील हे सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पदक आहे. डोळ्यात पतीच्या अभिमानाचा भाव घेऊन हंगपन दादा यांची पत्नी श्रीमती चासेल लवांग यांनी हा सम्मान स्वीकारला.

Jan 26, 2017, 01:18 PM IST