महिलांना अश्लील मॅसेज

व्हॉट्सअॅप हॅक करुन महिलांना अश्लील मॅसेज पाठवणाऱ्याला अटक

व्हॉट्सअॅप हॅक करुन अश्लील मेसेज पाठवणारा हॅकर राजस्थानात सापडला आहे. संशयित आरोपीला सायबर क्राईम विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानात बाडमेर जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली.

Jul 3, 2017, 01:51 PM IST