महिला नेता

भाजपची ही महिला नेता आता अॅक्टींग करतांना दिसणार

झी टीव्हीवर सुरु होणारी 'एक मां जो लाखों के लिए या मालिकेत भूमिका करणारी अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे. एका भूमिकेसाठी ज्या अभिनेत्रीला फायनल करण्यात आलं आहे ती अभिनेत्री भाजपची महिला नेता आहे. सोनाली सिंह भाजपच्या राष्ट्रीय अनुसूचित जनजाती मोर्चाची प्रवक्ता आहे. या शोमध्ये सोनाली नवाब शाहच्या पत्नीची भूमिका करणार आहे.

Aug 9, 2017, 01:23 PM IST

भारतातील ही महिला नेता ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत

भारतात तसं राजकारणात अजूनही पुरुषांनाच मोठं स्थान दिलं जातं. पण वेळेनुसार आता राजकारणात महिलांचा वर्चस्व सुद्धा वाढतांना दिसत आहे. भारतासह जगभरात महिलांनी आपल्या राजकीय इच्छाशक्तीने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक महिला नेत्या तर त्यांच्या हॉट लूकमुळे चर्चेत आले आहेत. मॉडलिंग किंवा बॉलिवूडमध्ये अशा अनेक सुंदर महिला तुम्ही पाहिल्या असतील पण राजकारणात देखील काही महिला आपल्या लूकमुळे चर्चेत येतात. 

May 20, 2017, 02:08 PM IST