मार्लन सॅम्युअल्स

मार्लन सॅम्युअल्सला व्हायचंय पाकिस्तानी लष्करात भरती

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मार्लन सॅम्युअल्सनं पाकिस्तानी लष्करात भरती व्हायची इच्छा व्यक्त केली आहे.

Mar 13, 2017, 08:01 PM IST

'त्या' शेवटच्या ओव्हरचा ब्राथवेटने केला खुलासा

वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्राथवेटने इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ते चार सिक्स ठोकत संघाला टी-२०चे जेतेपद मिळवून दिले. सामन्यातील त्या अखेरच्या ओव्हर्सबद्दल खुद्द ब्राथवेटने खुलासा केलाय. 

Apr 6, 2016, 10:35 AM IST

'विंडीज बोर्डापेक्षा बीसीसीआयने अधिक मदत केली'

इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून वर्ल्डकर जिकल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी आणि इतर क्रिकेटपटू भावुक झालेले दिसले.

Apr 4, 2016, 11:24 AM IST

वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युअल्सचा असभ्यपणा

टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात विजयाचा हिरो ठरलेल्या वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युअल्सने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत असभ्यपणाचे वर्तन केले. सॅम्युअल्स पत्रकार परिषदेदरम्यान टेबलावर पाय ठेवत त्याने पत्रकारांशी बातचीत केली. 

Apr 4, 2016, 10:41 AM IST