मिकी माऊस

Disney आणि Mickey Mouse चं नातं तुटलं; दरवर्षी तब्बल 50 हजार कोटी कमवून देणारा तो झाला पोरका

Disney Mickey Mouse : डिस्ने आणि मिकी माऊसचं नातं हे नवं नसून कैक वर्षे जुनं आहे. आता मात्र हे नातं काहीसं बदलणार असून निमित्त ठरतोय तो म्हणजे एक करार. 

 

Jan 2, 2024, 01:22 PM IST

मिनी माऊसला आवाज देणाऱ्या रसी टेलर कालवश

मिनीला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या टेलर.... 

Jul 29, 2019, 10:39 AM IST

मुंबई इंडियन्स संघात मिकी माऊसची निवड

आजवर अनेकविध अविश्वनिय वाटणारे स्टंट मिकी माऊसने करुन दाखवले आहेत. पण आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर मिकीने कधी कामगिरी करुन दाखवली नव्हती. आता मात्र मिकी लवकरच क्रिकेट विश्वातही भरारी मारण्यास सज्ज झाला आहे.

Mar 22, 2012, 04:14 PM IST

वाढदिवसाच्या शुभेच्छा मिकी माऊसला

गेली अनेक वर्ष छोट्या दोस्तांच्या हदयावर अधिराज्या गाजवणाऱ्या मिकी माऊसचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसामनिमित्त खुप खुप शुभेच्छा.मिकी माऊसच्या करामतींनी अनेक बाळगोपाळांना अक्षरश: वेडावून सोडले आहे.

Nov 18, 2011, 06:53 AM IST