मुंबई महापौर

मोदींच्या भेटीनंतर सीएम गप्पच, भाजपमध्ये प्रचंड असवस्थता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्री माघारी आले तरी ते काहीही बोलले नाहीत. त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असवस्थता आहे.

Mar 1, 2017, 08:12 PM IST

अशी होईल मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक

 मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत राज्यात उत्सुकता ताणवली गेली आहे. त्यामुळे ही निवडणूक नेमकी कशी होणार यावर चर्चा होत आहे. पण नेहमी ही प्रक्रिया कशी होणार जाणून घ्या... 

Mar 1, 2017, 07:14 PM IST

मुंबई महापौर कोण होणार, निवड एक दिवसआधीच

महापालिकेच्या महापौरांची निवड ८ मार्चलाच १२ वाजता होणार आहे. ४ मार्चला महापौरपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरता येणार आहे. 

Mar 1, 2017, 06:17 PM IST

मुंबई महापौर निवडणूक : एक दिवस आधी, घटनात्मक पेच?

महापालिकेच्या महापौर निवडणूक ९ मार्चला घेणे अपेक्षीत आहे. मात्र, अचानक आयुक्तांनी सुचवलेल्या बदलांमुळे महापौरपदाची निवडणूक एक दिवस आधीच म्हणजे ८ मार्चला होण्याची शक्यता आहे.

Mar 1, 2017, 04:50 PM IST

राज ठाकरे किंवा गीता गवळी ठरू शकतात किंगमेकर

 सध्या राज्यात सर्वत्र मुंबईत कोणाचा महापौर होणार हा प्रश्न सर्वांना सतावत आहेत. या संदर्भात विविध समिकरणं मांडली जात आहे. 

Feb 28, 2017, 06:46 PM IST

मुंबईत शिवसेनेशी पॅचअपचे भाजपाचे प्रयत्न सुरू

 मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या 84 आणि भाजपाच्या 82 जागा निवडून आल्याने मुंबईत कुणाचा महापौर होणार याबाबत उत्सुकता आहे. अपक्ष आणि इतर नगरसेवकांना आपल्याबरोबर घेण्याचा दोन्ही पक्षांनी प्रयत्न सुरू केला असला तरी आता मुंबईत शिवसेनेबरोबर पॅचअप करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

Feb 28, 2017, 06:09 PM IST

मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपची मदत घेण्याचे संकेत

 भाजपशी यापुढं अजिबात युती करणार नाही, असा पुनरूच्चार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला. मात्र मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपची मदत घेण्याचे संकेतही त्यांनी 'झी 24 तास'वरील रणसंग्राम कार्यक्रमात बोलताना दिले. 

Feb 27, 2017, 07:17 PM IST

मुंबई महापौरपद आणि सरकारचे भवितव्य

 मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदारांनी कुणालाही स्पष्ट बहुमताचा कौल दिला नाही, त्यामुळे मुंबईत सत्ता कोण स्थापन करणार, मुंबईत कुणाचा महापौर होणार याबाबत उत्सुकता आहे. शिवसेना मुंबई पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी भाजपानेही त्या खालोखाल जागा घेतल्या आहेत. शिवसेनेला 86 तर भाजपाला 84 जागा मुंबई महापालिकेत मिळाल्या असून दोन्ही पक्षात केवळ दोनचा फरक आहे. खरेतर शिवसेनेला 100 च्या वर जागा मिळतील अशी अपेक्षा  होती. 

Feb 27, 2017, 05:14 PM IST

मुंबईत भाजपचाच महापौर - चंद्रकांत पाटील

मुंबईतली युती तुटली, तरी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातली यूती कायम ठेवावी असं आवाहन महसूल मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. 

Jan 30, 2017, 01:05 PM IST

मुंबईच्या महापौरांची काळ्या यादीतील कंपनीशी गुप्त बैठक

रस्ते घोटाळा प्रकरणातील अहवालात काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केलेल्या कंपनीच्या अधिकारी आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची आज महापौर बंगल्यावर भेट झाली. 

Apr 26, 2016, 09:26 PM IST

मुंबईच्या महापौरांची काळ्या यादीतील कंपनीशी गुप्त बैठक

 मुंबईच्या महापौरांची काळ्या यादीतील कंपनीशी गुप्त बैठक 

Apr 26, 2016, 06:51 PM IST

मी जे काही केलं त्यात काहीही गैर नाही - महापौर स्नेहल आंबेकर

मी जे काही केलं त्यात काहीही गैर नाही - महापौर स्नेहल आंबेकर

Oct 24, 2014, 05:54 PM IST