मुलांना शिस्त कशी शिकवायची

भारतीय पालक मुलांच्या संगोपनात कुठे चुकतात? सद्गुरुंनी सांगितली महत्त्वाची कारणे

Sadhguru Parenting Tips : मुलांना जन्म देण्यासोबतच त्यांच पालन-पोषण अतिशय महत्त्वाचं आहे. पण नेमकं मुलांना काय द्यायचं आणि टाळायचं हे कळत नाही, अशावेळी जग्गी वासुदेव सद्गुरु यांचे टिप्स फॉलो करा. 

Oct 22, 2023, 11:49 AM IST