मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड

हुंडा मागणाऱ्यांचं लग्न न लावण्याचा मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय

जबरदस्ती किंवा हुंडा घेणाऱ्यांचा विवाह न लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय 

Mar 10, 2021, 08:03 PM IST

अयोध्या निर्णय: मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाकडून पुनर्विचाराची मागणी

ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची पत्रकार परिषद

Nov 9, 2019, 12:28 PM IST

'ट्रिपल तलाक'वर काय मुस्लीम महिला काय म्हणतात, पाहा...

तोंडी तलाख ही घटनाबाह्य कृती असल्याचा निर्वाळा अलाहाबाद हायकोर्टानं दिलाय. तोंडी तलाख म्हणजे मुस्लिम महिलांच्या अधिकारांचं हनन असल्याचंही कोर्टानं नमूद केलंय. कोणतंही पर्सनल लॉ बोर्ड हे घटनेपेक्षा श्रेष्ठ नसल्याचं सांगत, कोर्टानं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला फटकारलंय. कोर्टाच्या या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देणार असल्याचं 'मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं सांगितलंय. 

Dec 8, 2016, 04:03 PM IST