मॅच फिक्सिंगचे आरोप खोटे आहेत नुपूर

मॅच फिक्सिंगचे आरोप खोटे आहेत- नुपूर

बॉलिवूड अभिनेत्री नुपूर मेहताने आज तिच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटं असल्याचे सांगितले आहे. तिच्यावर असा आरोप होता की, भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळविण्यात आलेल्या सेमीफायनल मॅचमध्ये फिक्सिंग करण्यात नुपूर मेहताचा हात आहे.

Mar 12, 2012, 10:51 PM IST